१ मे पासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण 

Advertisements
Advertisements
Spread the love

करोनावरील लसीकरण मोहीमेला वेग देत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना करोनावरील लस घेता येणार आहे. येत्या १ मेपासून नागरिकांना करोनावरील ही लस घेता येईल, एएनआयने हे वृत्त दिले आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यानुसार लसी उत्पादक लसीचा ५० टक्के लसींचे डोस हे केंद्र सरकारला पुरवतील. आणि उर्वरीत ५० टक्के डोस हे राज्य सरकार किंवा खुल्या बाजारात विकण्यास स्वतंत्र असतील, असं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Advertisements

 

आपलं सरकार