Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : औरंगाबादेत गेल्या २४ तासात 1493 नवे रुग्ण, 24 मृत्यू , 92683 कोरोनामुक्त

Spread the love

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 1578 जणांना (मनपा 900 , ग्रामीण 678) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 92683 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1493 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 110493 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2180 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15630 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (526)
सिडको (4), पडेगाव (2), बुध्द नगर (1), हर्सूल (5), अन्य (10), ज्योती  नगर (1), गारखेडा परिसर (2), मिसारवाडी (1), रेल्वे स्टेशन (1),कांचनवाडी (6), नागेश्वरवाडी (1),मीरा नगर (1), एन-6 सिडको (8), जाधववाडी (1), मिलकॉर्नर (2), राजाबाजार (3), श्रीनिकेतन कॉलनी (1), भवानी नगर मोढा (1), मनीषा कॉलनी (2), जालान नगर (1),  पदमपुरा (1), समर्थ  नगर (2),  बेगमपुरा (1), मुडणे पसोली (1),  म्हाडा कॉलनी (1),  गांधी नगर (1),  औरंगपुरा (1),  नाथ नगर (2),  त्रिमुर्ती चौक (1), मुकुंदवाडी (1),    पैठणरोड परिसर (1),    देवळाई चौक (7),    गजानन नगर (6),   भानुदास नगर (1),    भारत नगर (1),    शिवनेरी कॉलनी (1),    विश्वभारती कॉलनी (2), बीडबाय पास (8),     शिवाजी नगर (2),    पुंडलिक नगर (1),    सिंधी कॉलनी (1), झांबड इस्टेट (1),    उल्का नगरी (1),  नवनाथ नगर (3),   रमेश नगर (1),    जयभवानी नगर (4),  विजय नगर (1),   स्वप्न नगरी (1), एन-11 हडको (5), एन-4 सिडको (5),  रहनुमिया कॉलनी (1), मयूर पार्क (3),  एन-12 (1),सुर्यावाडी (1),एन-2 सिडको (2), सातारा परिसर (7),   ठाकरे नगर (4),  एसटी कॉलनी (1),   म्हाडा कॉलनी (3), उत्तरानगरी (1), श्रध्दा कॉलनी (3), मुकुंद नगर (1),  धुत हॉस्पीटल परिसर (1),  हनुमान नगर (1),    अंबिंका नगर (1), विश्रांती नगर (1),    संजय नगर (1),देवा नगरी (3), तुळाई नगर (3),      सुधाकरनगर (1),पेशवेनगर (1),    विनोस सिटी (1),   चाणक्य नगर (1), शिल्प नगर (1),    माहु नगर(1), रेणूका नगर (1), नंदनवन कॉलनी (1), भावसिंगपुरा (1), एन-9 एन-2 सिडको (1), भाग्य नगर (1),    होनाजी नगर (2), सारा वैभव (3), जाधववाडी (1),   एन-13 (2), टिळक नगर (1),    आदीत्य नगर (1), ऑडीटर सोसायटी (1), संगवी (1),  एन-5 सिडको (2),एन-7 (2),   एन-8 (6),  चिकलठाणा (1), व्यकटेश कॉलनी (1),शाह नगर  (1),सृष्टी हॉस्पिटल (1), मिल कॉर्नर  व्दारकापुरी (1), नंदनवन कॉलनी (1), अन्य   (325)

ग्रामीण (967)
रांजणगाव (2), बजाजनगर (2), पैठण (1), लाडगाव (1),वेरुळ (1), एएस क्लब , वाळूज (2),   सिडको महानगर(1), पंढरपूर (1),निलजगाव (1), वैजापूर(1), अन्य (954)

24 कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटी (19)
1. 55, स्त्री, सिल्लोड
2. 65, स्त्री, बोरसर, वैजापूर
3. 61, पुरूष, वाळूज
4. 85, पुरूष, वैजापूर
5. 59, स्त्री, आमखेडा
6. 70, स्त्री, रेल्वे स्टेशन, औरंगाबाद
7. 52, स्त्री, नंदनवन कॉलनी
8. 69, पुरूष, शितेगाव, पैठण
9. 65, पुरूष, अयोध्या नगर
10.  21, पुरूष, आरती नगर, पिसादेवी रोड
11.  50, स्त्री, जय भवानी नगर
12.  40, पुरूष, भगूर, वैजापूर
13. 58, पुरूष, राधास्वामी कॉलनी, औरंगाबाद
14.  70, स्त्री, गाजीवाडा, पैठण
15. 42, स्त्री, बोरसर, वैजापूर
16.  55, स्त्री, एन दोन, हडको
17.  75, स्त्री, एन अकरा, हडको
18.  73, स्त्री, गारखेडा
19.  60, पुरूष, गंगापूर

जिल्हा सामान्य रुग्णालय (03)
1. 37, पुरूष, एमआयडीसी वाळूज, गंगापूर
2. 52, पुरूष, खंडाळा, वैजापूर
3. 69, स्त्री, शानोशौकत कॉलनी, औरंगाबाद

खासगी रुग्णालय (02)
1.      68, पुरूष, एमआयडीसी वाळूज, गंगापूर
2.      75, पुरूष, जटवाडा रोड, हर्सुल, औरंगाबाद

आपलं सरकार

Click to listen highlighted text!