Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ‘या’ २९ खासगी रुग्णालयात कोरोना लस घेता येईल

Spread the love

मुंबई । एक मार्चपासून सुरु करण्यात आलेल्या कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षे व त्यावरील नागरिक आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून मुंबईतील आणखी २९ खासगी रुग्णालयांत लस दिली जाणार आहे. महानगरपालिका व शासकिय रुग्णालयात लसीकरण मोफत असून खासगी रुग्णालयात प्रत्येक मात्रांसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यात १५० रुपये लसीचे व १०० रुपये सेवा शुल्क असणार आहे.

मुंबई पालिकेने कोरोना लसीकरणासाठी पुढील २९ रुग्णालयांची यादी जाहीर केली आहे.

१. सुश्रुषा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, विक्रोळी

२. के. जे. सोमय्या हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर

३. डॉ. बाळाभाई नानावटी हॉस्पिटल

४. वोकहार्ट हॉस्पिटल

५. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल

६. सैफी हॉस्पिटल

७. पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसी

८. डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल

९. कौशल्या मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट

१०. मसिना हॉस्पिटल

११. एस. एल. रहेजा हॉस्पिटल

१२. लीलावती हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर

१३. गुरुनानक हॉस्पिटल

१४. मुंबई हॉस्पिटल

१५. ब्रीच कँडी हॉस्पिटल

१६. फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड

१७. भाटिया जनरल हॉस्पिटल

१८. ग्लोबल हॉस्पिटल

१९. सर्वोदय हॉस्पिटल

२०. जसलोक हॉस्पिटल

२१. करुणा हॉस्पिटल

२२. एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल

२३. एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल

२४. कोकिलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल

२५. कॉन्वेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन हॉस्पिटल

२६. सुराणा सेठिया हॉस्पिटल

२७. होली स्पिरिट हॉस्पिटल

२८. टाटा हॉस्पिटल

२९. होली फॅमिली हॉस्पिटल

मुंबई महानगरपालिकेची कोविड लसीकरण केंद्रे

१. बीकेसी जंबो कोविड केंद्र, बांद्रा

२. मुलूंड जंबो कोविड केंद्र, मुलूंड

३. नेस्को जंबो कोविड केंद्र, गोरेगाव

४. सेव्हन हिल रुग्णालय, अंधेरी

५. दहिसर जंबो केंद्र, दहिसर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!