Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: January 5, 2021

२९ जानेवारीपासू केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीने अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून करण्याची शिफारस केली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन…

धक्कादायक : अवैध प्रेमाच्या आहारी जावून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांने केली स्वतःच्या मुलाची हत्या

नाशिकमध्ये जनरल वैद्यनगर परिसरात एका वडिलाने आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली…

WorldNewsUpdate : धक्कादायक : अमेरिकेत कोरोनाचा कहर चालूच , गेल्या २४ तासात लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा कहर चालूच असून  गेल्या  २४ तासांमध्ये एक लाखांहून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. जगभरात…

MaharashtraNewsUpdate : बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याची बातमी निराधार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे….

IndiaNewsUpdate : मोदींच्या ‘सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट’ला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या राजधानी दिल्लीतील ‘सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट’ला …

विवाहितेची आत्महत्या सासरच्यांविरुध्द गुन्हा

सासरच्या छळाला कंटाळून औरंगाबाद हर्सूल परिसरात विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात आत्महत्येस…

MaharashtraNewsUpdate : संभाजीनगर नाव द्या पण औरंगाबादला नव्हे तर …. : प्रकाश आंबेडकर

औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले असून या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न…

MaharashtraCoronaUpdate : राज्यात नव्या कोरोनाचे ८ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8  प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे,…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!