Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धुळे नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा मतमोजणीला निकाल लागला आहे. यात महाविकास आघाडीला धक्का बसला असून भाजपने या निवडणुकीत बाजी मारली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तब्बल २३४ मतांनी पराभव झाला आहे.

Advertisements

धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेल यांना ३३२ मते मिळाले असून यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर, पटेल यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघ्या ९८ मतांवर समाधानं मानावं लागले आहे. तसेच चार मते बाद झाली आहेत. या निवडणुकीत एकूण ४३७ मतदारांपैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!