AurangabadCrimeUpdate : उघड्या घरातून सोन्याचे बिस्कीट लंपास, पोलिसांनी पावत्या मागताच फिर्यादी रागावल्या.

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – अंदाजे एक आठवड्यापूर्वी गजानन नगरात खाजगी शिकवणी घेणार्‍या शिक्षीकेच्या घरातून २८ ग्रॅम बिस्कीट चोरी झाल्याचा गुन्हा आज (शुक्र) पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.पोलिसांनी ऐवज चोरी झाल्याच्या पावत्या मागताच बाई संतापून निघून गेल्या.

Advertisements

राणी शिंदे(४३) रा. गजानन नगर असे फिर्यादीचे नाव आहे.९आॅक्टोबर रोजी त्या त्यांच्या पतीला अर्धांगवायुच्या उपचारासाठी सिल्लोड येथील डाॅ.आलौक मेहेर यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेल्या होत्या.२२आॅक्टोबर रौजी त्या परतल्या घरातील खपाटात ठेवलेले २०आणि ८ ग्रॅम चे सोन्याचे बिस्कीट गायब झाल्याचे दिसंत होते. इतक्या दिवस मुलांना आणि इतरांकडे चौकशी करण्यात वेळ घालवल्यावर त्यांनी शुक्रवारी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रभु सोनवणे करंत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार