BiharElectionResultUpdate : बिहारसह देशातील सर्व पोटनिवडणुकांचे निकाल : एका क्लिकवर : सविस्तर निकाल : Live Update | NDA : 125 | MGB : 110 | Other 07
#BiharElections: Results of all 243 assembly constituencies declared.
NDA wins 125 seats (BJP 74, JDU 43, VIP 4, HAM 4)
Mahagathbandhan wins 110 seats (RJD 75, Congress 19, Left 16)
AIMIM wins 5, BSP wins 1, LJP wins 1 & Independent wins 1 pic.twitter.com/hzIJ1SUmbu
— ANI (@ANI) November 10, 2020
#MahanayakOnline | #LatestNewsUpdate
#बिहारनिकाल | #BiharResult
NDA : 125
MGB : 110
LJP : 01
Other: 07
Partywise
BJP 73
RJD 76
JD(U) 43
INC 18
LJP 01
OTH 32
By Elections
Loksabha : Uttar Pradesh : JDU – 01 Won
#MadhyaPradesh by-polls: Bhartiya Janata Party's Imarti Devi (in file pic) loses to Congress' Suresh Raje from Dabra constituency. pic.twitter.com/QcR3HwcXms
— ANI (@ANI) November 10, 2020
देशाच्या १० राज्यांमधील एकूण ५९ विधानसभेच्या जागा आणि बिहारच्या वाल्मीकीनगर लोकसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत देखील भाजपला चांगले यश मिळत आहे. दरम्यान मध्य प्रदेशातील २८ विधानसभेच्या जागांपैकी १९ जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत. तर, गुजरातमध्ये सर्वच सर्व आठही जागा भारतीय जनता पक्षानेच मिळवल्या आहेत. कर्नाटकातील दोन्हीही जागांवर भाजपचा विजय झाला आहे. तर, बिहारच्या वाल्मीकीनगरच्या लोकसभा मतदारसंघात भाजपचा मित्रपक्ष संयुक्त जनता दलाचाच विजय झाला आहे.