Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: October 13, 2020

CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 32106 कोरोनामुक्त, 2523 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 441 जणांना (मनपा 331, ग्रामीण 100) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 32106 कोरोनाबाधित…

CrimeNewsUpdate : प्रेमाला नकार दिला म्हणून “त्याने” “तिला” पेटवले , “तिने”ही “त्याला” मग घट्ट पकडले आणि दोघांचाही मृत्यू झाला….

आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा येथे परिचारिका म्हणून काम करणाऱ्या एका महिलेला तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराने…

AurangabadNewsUpdate : खाजगी इमारतींमधील पोलिस ठाण्यांसाठी स्वतःची जागा आणि आयुक्तालयाच्या हद्द वाढीसाठी चालू आहेत पोलीस आयुक्तांचे प्रयत्न

औरंगाबाद- पोलिसआयुक्तालयाच्या हद्दीतील खाजगी इमारती मधे असलेले पोलिस ठाणे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयासाठी सरकारी…

AurangabadNewsUpdate : पोलिस आयुक्तांनी मोटारसायकलवर फिरून घेतला वाहतूक पोलिसांचा आढावा , ऑन द स्पॉट रिवॉर्ड आणि शो कॉज !!

पोलिसांवर नेहमी सगळीकडूनच टीका होत असली तरी औरंगाबाद शहरात वाहतूक पोलिस उत्कृष्ट पध्दतीने काम करंत…

CrimeNewsUpdate : माणसं नव्हेतच हि… शिक्षक पिता आणि प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या …

माणसांमध्ये पशुत्व आले कि काय ? असा प्रश्न निर्माण व्हावा असे गुन्हे सध्या घडत आहेत…

MaharashtraNewsUpdate : MPSC : मोठी बातमी : नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षाही एमपीएससी ने पुढे ढकलल्या

राज्यात मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकललेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निर्णययावरून प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच राज्य लोकसेवा…

MaharashtraNewsUpdate : राज्यपाल -मुख्यमंत्र्यांच्या “लेटर बॉम्ब वरून” ” या ” नेत्यांनी दिल्या तीव्र प्रतिक्रिया

राज्यातील मंदिरे सुरु करण्यावरून ,  हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आणि  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरून…

CrimeNewsUpdate : पुन्हा एकदा उत्तर प्रदेश : झोपेत असलेल्या तीन बहिणींवर अॅसिड हल्ला , मोठी बहीण होरपळली

उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना चालूच असून आता गोंडा जिल्ह्यात आणखी धक्कादायक घटना घडली आहे….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!