Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : ताजी बातमी : दिवसभरात 237 नवे रुग्ण, 5 रुग्णांचा मृत्यू , जिल्ह्यात 5857 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 265जणांना (मनपा 92, ग्रामीण 173) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 26624 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 237 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33411 झाली आहे. आजपर्यंत एकूण 930 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5857 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 71 आणि ग्रामीण भागात 62 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (95)
औरंगाबाद (19), फुलंब्री (2), गंगापूर (9), कन्नड (6), खुलताबाद (4), वैजापूर (7), पैठण (11), सोयगाव (4) अडगाव (1), इंदापूर (1), करमाड (1), मांडकी (1), सिडको वाळूज महानगर (1),  छत्रपती नगर, वाळूज (1),  आंबेडकर नगर, बजाज नगर (1), अनंतपूर, कन्नड (1), सरस्वती कॉलनी, कन्नड (1), पवार गल्ली, कन्नड (1), करंजखेडा, कन्नड (2), समर्थ नगर, कन्नड (1), कन्नड पोलिस स्टेशन परिसर (1), नवजीवन कॉलनी, कन्नड (1), समर्थ नगर, कन्नड (1), शेकटा (1), अनंतपूर वडवळी (2), पाटेगाव, पैठण (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), मयूर पार्क, गंगापूर (1), माऊली नगर, गंगापूर (1), लासूर (2), सारोळा (1), मोहडा (1), शिवाजी रोड, वैजापूर (2), जाधव गल्ली, वैजापूर (1), डव्हाळा, वैजापूर (1),  शंकर नगर, वैजापूर (1),  परदेशी गल्ली (1)
मनपा (71)
सैनिक कॉलनी (1),  घाटी परिसर (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), पानदरिबा रोड (1), कासलीवाला सो. (1), सुंदरवाडी (1), ज्योती नगर (1), भवानी नगर (1), देवळाई परिसर, म्हाडा कॉलनी (1), बन्सीलाल नगर (2), बनकरवाडी (3), सिंहगड कॉलनी (2), प्राइड फिनिक्स (1), सुराणा नगर (1), गणेश वसाहत (1), बकवाल नगर (1), जुना बाजार (1), भीम नगर, भावसिंगपुरा (1), नंदनवन कॉलनी (3), बीड बायपास (3), दर्गा चौक (1), मिलिनियम पार्क (1), एन चार सिडको (6), संभाजी कॉलनी (1),  सत्वक सोसायटी, गुलमोहर कॉलनी (2), पवन नगर (1),  हर्सुल (1), औताडे गल्ली (1),  पद्मपुरा (3),  हनुमान नगर (1), मयूरबन कॉलनी (1), गजानन नगर (1), अकरावी योजना,शिवाजी नगर (1), रेणुका नगर (1), पैठण रोड (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), हिमायत बाग (1), म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर (2), बालाजी नगर (1),  सनी हाऊस (2), स्नेह नगर (1), किराडपुरा (1), काजीवाडा (1), नक्षत्रवाडी (1), न्यू नंदनवन कॉलनी (1), ठाकरे नगर (1), खत्री कॉलनी (1), मिटमिटा (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1), देवानगरी (1), बालाजी नगर (1), अन्य (2)
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत गौतम नगरातील 65 वर्षीय स्त्री, प्रगती कॉलनी, मकाई गेट येथील 55 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयांत सोयगाव तालुक्यातील ठाणा येथील 37 वर्षीय पुरूष, पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा येथील 85 वर्षीय स्त्री  आणि शहरातील एन एक मधील 67 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!