CoronaMaharashtraUpdate :जाणून घ्या तुमच्या जिह्याची ताजी स्थिती

Spread the love

राज्यातील करोना रुग्णांचा आलेख वाढत असताना आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण बरे होऊन घरी सुखरुप पसरले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७६.९४ टक्के इतका झाला आहे. तर, आत्तापर्यंत १० लाख १६ हजार ४५० करोनारुग्ण बरे झाले आहेत. तर, राज्यभरात सध्या २ लाख ६९ हजार ११९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.

आज राज्यात २० हजार ४१९ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं राज्यातील करोना बाधितांची संख्या १३ लाख २१ हजार १७६ इतकी झाली आहे. तर, करोनामुळं आज ४३० करोनाबाधित रुग्णांचा उपारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर २. ६६ टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६३ लाख ६९ हजार ६७६ नमुन्यांपैकी १३ लाख २१ हजार १७६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.७४ टक्के) आले आहेत. राज्यात १९ लाख ४५ हजार ७५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३० हजार ५७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (१,९६,५८५) बरे झालेले रुग्ण- (१,५८,७४९), मृत्यू- (८७५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३९५), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८,६९१)

ठाणे: बाधीत रुग्ण- (१,८०,८३८), बरे झालेले रुग्ण- (१,४६,५२०), मृत्यू (४७२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,५९६)

पालघर: बाधीत रुग्ण- (३५,८१९), बरे झालेले रुग्ण- (२८,४१७), मृत्यू- (८१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५८९)

रायगड: बाधीत रुग्ण- (४९,४९६), बरे झालेले रुग्ण-(४०,६९३), मृत्यू- (११०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७००)

रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (८११९), बरे झालेले रुग्ण- (५२०३), मृत्यू- (२४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६७०)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (३५९८), बरे झालेले रुग्ण- (२२५२), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७४)

पुणे: बाधीत रुग्ण- (२,८२,२६६), बरे झालेले रुग्ण- (२,१९,१०६), मृत्यू- (५६२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७,५३५)

सातारा: बाधीत रुग्ण- (३४,३४९), बरे झालेले रुग्ण- (२५,०४३), मृत्यू- (८६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४४२)

सांगली: बाधीत रुग्ण- (३५,९७०), बरे झालेले रुग्ण- (२४,७७७), मृत्यू- (१०८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,१०४)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (४१,८९४), बरे झालेले रुग्ण- (३२,३७६), मृत्यू- (१२७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२४१)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (३४,६९३), बरे झालेले रुग्ण- (२५,७३७), मृत्यू- (११२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७८३५)

नाशिक: बाधीत रुग्ण- (७१,६७८), बरे झालेले रुग्ण- (५५,०८०), मृत्यू- (१२५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५,३४५)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (३९,६५९), बरे झालेले रुग्ण- (३१,३२२), मृत्यू- (६४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(७६८९)

जळगाव: बाधीत रुग्ण- (४६,२६९), बरे झालेले रुग्ण- (३७,३४२), मृत्यू- (१२२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७०६)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (५०६८), बरे झालेले रुग्ण- (३९८२), मृत्यू- (११४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९७२)

धुळे: बाधीत रुग्ण- (१२,१२८), बरे झालेले रुग्ण- (१०,७७२), मृत्यू- (३२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०२७)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (३४,८७४), बरे झालेले रुग्ण- (२४,४६६), मृत्यू- (८६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५४१)

जालना: बाधीत रुग्ण-(७३१७), बरे झालेले रुग्ण- (५२११), मृत्यू- (१८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९२०)

बीड: बाधीत रुग्ण- (९६९५), बरे झालेले रुग्ण- (६४७२), मृत्यू- (२५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२९६५)

लातूर: बाधीत रुग्ण- (१६,४९०), बरे झालेले रुग्ण- (१२,०७६), मृत्यू- (४६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९५०)

परभणी: बाधीत रुग्ण- (५१६५), बरे झालेले रुग्ण- (३६७२), मृत्यू- (१८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३०८)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (२८४२), बरे झालेले रुग्ण- (२२०८), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८२)

नांदेड: बाधीत रुग्ण- (१४,९५९), बरे झालेले रुग्ण (८०२९), मृत्यू- (३७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५५६)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (११,५६५), बरे झालेले रुग्ण- (८४९०), मृत्यू- (३३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७४४)

अमरावती: बाधीत रुग्ण- (१२,६३६), बरे झालेले रुग्ण- (९९२७), मृत्यू- (२५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४५५)

अकोला: बाधीत रुग्ण- (६९०२), बरे झालेले रुग्ण- (४३५५), मृत्यू- (२१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३२९)

वाशिम: बाधीत रुग्ण- (३९५४), बरे झालेले रुग्ण- (३१०६), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७६५)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (७१८८), बरे झालेले रुग्ण- (५०८१), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९९६)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (८१५५), बरे झालेले रुग्ण- (५५५०), मृत्यू- (१७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४३०)

नागपूर: बाधीत रुग्ण- (७३,५५८), बरे झालेले रुग्ण- (५५,०९६), मृत्यू- (१९४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६,५११)

वर्धा: बाधीत रुग्ण- (३८२५), बरे झालेले रुग्ण- (२२६०), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०५)

डारा: बाधीत रुग्ण- (४९०१), बरे झालेले रुग्ण- (३११९), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६८९)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (६२४९), बरे झालेले रुग्ण- (३८१८), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३६४)

चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (९०३५), बरे झालेले रुग्ण- (४२७२), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६७१)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (१९४१), बरे झालेले रुग्ण- (१४४३), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८५)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१४९६), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३७)

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.