Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : दिवसभरात आढळले 339 नवे रुग्ण आढळले जिल्ह्यात 25726 कोरोनामुक्त, 6144 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 321 जणांना (मनपा 226, ग्रामीण 95) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 25726 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 339 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32779 झाली आहे. आजपर्यंत एकूण 909 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6144 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 117 आणि ग्रामीण भागात 70 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.


ग्रामीण (113)
साऊथ सिटी (1), सिडको महानगर एक (3), महालकिन्होळा, फुलंब्री (1), साई मंदिर परिसर, बजाज नगर (1), स्वागत सो., बजाज नगर (1), निरंकार नगर, वडगाव को. (1), दारवाडी, पैठण (9), हरशी खु., पैठण (2), पानवडोद, सिल्लोड (1), गोळेगाव, सिल्लोड (2), विवेकानंद कॉलनी, कन्नड (2), प्रगती कॉलनी, कन्नड (1), कारखाना परिसर, कन्नड (1), करमाड (1), पळशी कन्नड (1), धानोरा, गंगापूर (1), जयसिंगनगर, गंगापूर (1), वाळूज (1), परदेशी गल्ली वैजापूर (2), निवारा नगरी, वैजापूर (2), सवंडगाव, वैजापूर (1), मारवाडी गल्ली, वैजापूर (1), एनएमसी कॉलनी, वैजापूर (1), खुलताबाद (1), जावळी, कन्नड (1), औरंगाबाद (29), फुलंब्री (2), गंगापूर (3), कन्नड (25), वैजापूर (11), असेगाव (1), अयोध्या नगर (1), पैठण (1),
मनपा (109)
जलाल कॉलनी (1), हर्सुल सावंगी (1), मिरा नगर, पडेगाव (1), पद्मपुरा (1), सहारा हॉटेल परिसर (1), उस्मानपुरा (2), नागेश्वरवाडी (2), पैठण गेट (1), एन दोन सिडको (1), कामगार चौक (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), गजानन नगर (1), गुरूदत्त नगर (1), देवगिरी व्हॅली, मिटमिटा (2), राम नगर (1), एन चार सिडको (1), एन दोन ठाकरे नगर (1), एन चार गजानन नगर (1), एन सहा साई नगर (1), सुराणा नगर (5), पिसादेवी (2), धनश्री कॉलनी, मयूर पार्क (3), अन्य (4), एन पाच सिडको (1), एन दोन राम नगर (1), एन दोन म्हाडा कॉलनी (1), एन सात सिडको (3), एन दोन संघर्ष नगर (4), विष्णू नगर, जवाहर कॉलनी (2), कासारी बाजार (1), एन अकरा हडको (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), मयूर पार्क (4), मिलिट्री हॉस्पीटल (4), बंजारा कॉलनी (1), रेणूका नगर (1), आशा नगर (1), हडको (1), अरुणोदय कॉलनी (1), चेलिपुरा (1), भीम नगर (1), लाईफलाइन हॉस्पीटल परिसर (4), भडकल गेट (1), जाधववाडी (1), पोलिस कॉलनी, एन दहा हडको (2), मिलिनियम पार्क सो., (1),  एन तेरा, भारत नगर (1), कोकणवाडी (1), ठाकरे नगर (2), समृद्धी अपार्टमेंट, अपेक्स हॉस्पीटल मागे (1), पारिजात नगर, एन चार सिडको (2), मनजित नगर, जालना रोड (1), साईनाथ नगर, बीड बायपास (1), अशोक नगर (1), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप (1), नवयुग कॉलनी (4), संत एकनाथ सो., जालना रोड (1), दिवाणदेवडी (1), उल्कानगरी (1), शिल्पसमृद्धी अपार्टमेंट (3), स्नेह नगर, बीड बायपास (1), गादिया पार्क (2), बालाजी नगर (1), विजयश्री कॉलनी, एन पाच सिडको (1), महालक्ष्मी चौक, ठाकरे नगर (1), कासलीवाल मार्केट, एन दोन सिडको (1), अहिंसा नगर (1), देशमुख नगर, गारखेडा परिसर (1), कासलीवाल पूर्वा सो., चिकलठाणा (1), सारासिद्धी, बीड बायपास (1), दशमेश नगर (1), खिवंसरा पार्क, उल्कानगरी (1),
नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत बजाज नगरातील 45 वर्षीय पुरूष, औरंगाबादेतील 80 वर्षीय स्त्री, खंडाळा, वैजापुरातील 70 वर्षीय पुरूष, शिऊर, वैजापुरातील 70 वर्षीय पुरूष, मिसरवाडीतील 55 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात शिवाजी नगरातील 47 वर्षीय पुरूष, जवाहर नगर पोलिस स्टेशन जवळील गारखेडा परिसरातील 62 वर्षीय पुरूष, विष्णू नगरातील 58 वर्षीय पुरूष आणि बीड बायपास, बाळापूर फाटा येथील 55 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!