Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : दिवसभरात आढळले 351 नवे रुग्ण , सात रुग्णांचा मृत्यू , जिल्ह्यात 6135 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 351 जणांना (मनपा 138, ग्रामीण 213) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 25405 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 351 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32440 झाली आहे. आजपर्यंत एकूण 900 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6135 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 101 आणि ग्रामीण भागात 65 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (129)
शिवशंकर कॉलनी (1), भावसिंगपुरा (1), लॉयन्स कॉलनी (1), मार्ड हॉस्टेल (1), छावणी परिसर (1), विष्णू नगर (1), जुना मोंढा रोकडिया हनुमान कॉलनी (1), ऑरेंज सिटी (2), भडकल गेट (1), अन्य (3), आदित्य नगर (1), देवळाई चौक (1), संदेश नगर (1), सिंधी कॉलनी (2), हनुमान नगर (1), राजे छत्रपती नगर (1), पद्मपुरा (2), छावणी (1), गारखेडा परिसर (2), उस्मानपुरा (5), महावीर भवन (1), विष्णू नगर (1), जालान नगर (1), पडेगाव (1), सातारा परिसर (9), एन एक सिडको (3), शिवाजी नगर (4), सुवर्णा नगर (5), विठ्ठल नगर (1), मिलिट्री हॉस्पीटल (2), अगस्ती कॉलनी (1), साई नगर सिडको (2), बीड बायपास (1), भानुदास नगर (1), ठाकरे नगर (1), पुंडलिक नगर (1), मयूर पार्क (1), संजय नगर,बायजीपुरा (2), गुलमोहर कॉलनी (1), मोतीवाला नगर (1), मनजित नगर (4), गुरूदत्त नगर, गारखेडा (1), जाधववाडी (1), लाईफलाइन हॉस्पीटल परिसर (1), जय भवानी नगर (1), संघर्ष नगर (1), जालन नगर (2), एन नऊ सिडको (3), नवजीवन कॉलनी (1), जवाहर कॉलनी (1), एन सहा सिडको (1), रामानंद कॉलनी (1), बसैय्ये नगर (1), म्हाडा कॉलनी (4), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), एन दोन सिडको (2), सिल्क मिल कॉलनी (1), पन्नालाल नगर, नवीन उस्मानपुरा (6), समर्थ नगर (2), पवन नगर (1), एन चार सिडको (1), दर्गा रोड (1), अबरार कॉलनी (1), मिसारवाडी (1), कुँवरफल्ली, जाधवमंडी (1), लेबर कॉलनी (1), काजीवाडा, भडकल गेट (1), मकाई गेट परिसर (1), म्हसोबा नगर, हर्सुल (1), नाथ नगर (1), खारा कुँवा (1), हर्सुल परिसर (1), कमल नगर, पडेगाव (1), सदाफ कॉलनी, कटकट गेट (1), जाफर गेट, मोंढा रोड (1) बल्लाळ चौक (1), न्यू हनुमान नगर (1), शहानूरवाडी (1), कांचनवाडी (1), विश्रांती नगर (1), परमानंद नगर, पडेगाव (1), एन पाच सिडको (2)

ग्रामीण (121)
बजाज नगर (2), वाळूज (2), दारेगाव, खुलताबाद (1), कन्नड (15), करंजखेडा (1), आडगाव कन्नड (1), बिडकीन पैठण (1), गाढेपिंपळगाव (1), दादेगाव, पैठण (1), देवगाव रंगारी, कन्नड (1), पवन नगर,रांजणगाव (1), पैठण (1), जय भवानी चौक, बजाज नगर (1), लक्ष्मी नगर, वडगाव (1), पाटोदा (2), साईनाथ सो., बजाज नगर (1), आनंद जनसागर, बजाज नगर (1), गालवाडा, सोयगाव (2), शेळके हॉस्पीटल, वाळूज (1), विवेकानंद कॉलनी, कन्नड (1), आदर्श कॉलनी, कन्नड (1), संतोषीमाता कॉलनी, कन्नड (1), करमाड (3), जायकवाडी, पैठण (1), चांगतपुरी (2), कायगाव, गंगापूर (1), मुरमी, गंगापूर (1), उपजिल्हा रुग्णालय, सिल्लोड (1), शिवाजी नगर, सिल्लोड (1), लक्ष्मी कॉलनी, सिल्लोड (1), लक्ष्मी नगर, वैजापूर (1), रेणुका नगर, वैजापूर (2), शांतीनगर, वैजापूर (1), पाटील गल्ली, वैजापूर (1), चारनेर, सिल्लोड (1), नवीन कावसान, पैठण (1), शिक्षक कॉलनी, गंगापूर (1), समता कॉलनी, वाळूज (1), पिंप्री राजा (1), सावता मंदिर परिसर, फुलंब्री (1), औरंगाबाद (22), फुलंब्री (5), गंगापूर (11), खुलताबाद (2), सिल्लोड (1), वैजापूर (2), पैठण (10), सोयगाव (1), दर्गाबेस, वैजापूर (1), लेनपूर, सोयगाव (1), जळकी, सिल्लोड (1), मोठी आळी, खुलताबाद (1), बाळापूर, सिल्लोड (1),

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत बायजीपुऱ्यातील 45 वर्षीय पुरूष, एन तीन सिडकोतील 74 वर्षीय पुरूष, कन्नडमधील 68 वर्षीय स्त्री, पिसादेवी रोड येथील 65 वर्षीय पुरूष, मिटमिटा, पडेगावमधील 46 वर्षीय पुरूष, चिकलठाणा येथील 39 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात जिवेश्वर कॉलनीतील 51 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!