Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : ताजी बातमी : दिवसभरात 277 नवे रुग्ण , जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णाचा आकडा वाढला, 5917 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 304 जणांना (मनपा 172, ग्रामीण 132) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 23985 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 277 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30768 झाली आहे. आजपर्यंत एकूण 866 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5917 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 51, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 72 आणि ग्रामीण भागात 26 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (92)

डवला, सिल्लोड (1), वाळूज परिसर (3), तालवाडा, लोणी (1), मधला पाडा, शिऊर (2), खालचा पाडा, शिऊर (1), सावखेडा, लोणी (1), कुंभेफळ (1), जैनपुरा, पैठण (1), साळीवाडा, पैठण (1), इंदिरा नगर, पैठण (2), आवडे उंचेगाव, पैठण (1), यशवंत नगर, पैठण (2), दहेगाव (1), चंपानेर, कन्नड (1), नायगाव, गंगापूर (1), घानेगाव, गंगापूर (1), संतोषी माता कॉलनी, कन्नड (4), हस्ता कन्नड (1), शिवाजी नगर, कन्नड (2), शर्मा हॉटेल जवळ, कन्नड (1), चांगतपुरी, पैठण (3), भिवधानोरा, गंगापूर (2), रांजणगाव, गंगापूर (1), बगडी, गंगापूर (1), कनकोरी, गंगापूर (1), डेपो रोड, वैजापूर (3), महालगाव, वैजापूर (1), साईनाथ नगर, वैजापूर (1), भेंडवाडी, वैजापूर (1), येवला रोड, वैजापूर (2), आनंद नगर, वैजापूर (3), बाबरा (1), बोरवाडी, खुलताबाद (1),साई मंदिर, बजाज नगर (1), मोबिनपुरा, बालापूर (1), सासवडे मेडिकल, बजाज नगर (1), खतखेडा, कन्नड (4), आडगाव कन्नड (5), औरंगाबाद (9), गंगापूर (7), कन्नड (5), वैजापूर (1), पैठण (2), सोयगाव (6)

मनपा (62 )

बॉयज हॉस्टेल (1), नागेश्वरवाडी (1), एन सहा सिडको (2), देवानगरी (1), सरस्वती कॉलनी (1), गारखेडा (2), विष्णू नगर (5), सुपारी हनुमान मंदिर रोड (1), गुरू गजानन कॉलनी (1), हनुमान नगर (1), मुकुंदवाडी (1), जाधववाडी (2), कैलास नगर (1), गांधी नगर (1), श्रीकृष्ण नगर (2), कटकट गेट (1), श्री कॉलनी (2), नागेश्वरीवाडी (1), सातारा परिसर (2), भावसिंगपुरा (1), सिडको (2), अन्य (1), सिव्हिल हॉस्पीटल परिसर (3), उत्तम नगर (1), पिसादेवी (1), घाटी परिसर (1), जय भवानी नगर , मुकुंदवाडी (1), एन चार सिडको (1), अहेमद कॉलनी (1), एन आठ सिडको (1), आकाशवाणी परिसर (1), नवजीवन कॉलनी, हडको (1), हर्सुल टी पॉइंट (3), गुलमंडी (1) एन पाच सिडको (1), बीड बायपास (2), एन दोन सिडको, ठाकरे नगर (1), दशमेश नगर (1), बजरंग चौक (1), एएसबी कॉलनी (3), रेल्वे स्टेशन हमालवाडा (1), पद्मपुरा, मोची गल्ली (1)

सिटी एंट्री पॉइंट (51)

राम नगर (1), चिकलठाणा (1), कामगार कॉलनी (1), एएस क्लब (1),भानुदास नगर (3), सातारा परिसर (3), विजय नगर (1), सेव्हन हिल (1), कटकट गेट (1), एन अकरा (1), घाटी परिसर (1), शेंद्रा (1), बाबरगाव (1), बीड बायपास (2), आडगाव (1), बजाज नगर (3), नक्षत्रवाडी (2), बालाजी विहार पैठण (4), इटखेडा (2), काल्डा कॉर्नर (1), पहाडसिंगपुरा (1), एसआरपीएफ कॅम्प सातारा (1), साई नगर, सिडको (1), एन नऊ सिडको (2), सैनिक कॉलनी पडेगाव (3), शहागंज (1), लिंबेजळगाव (1), रांजणगाव (2),आंबेडकर नगर (1), होनाजी नगर (1), पवन नगर (2), राधास्वामी कॉलनी (1), पिसादेवी (1), सिल्लोड (1)

दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत रमा नगरातील 55 वर्षीय पुरूष, धरला सिल्लोड येथील 70 वर्षीय स्त्री, सिडको एन सातमधील 91 वर्षीय पुरूष, बिडकीन, पैठणमधील 65 वर्षीय स्त्री, क्रांती नगर, सजापूर येथील 55 वर्षीय स्त्री, गजानन कॉलनीतील 51 वर्षीय पुरूष, अंबेलोहळ, गंगापुरातील 70 वर्षीय पुरूष, मिल कॉर्नरमधील 22 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात एन दोन सिडको, माया नगरातील 73 वर्षीय पुरूष आणि विद्या कॉलनी, भोईवाडातील 58 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!