CoronaMaharshtraUpdate : गेल्या २४ तासात आढळले २४ हजार ६१९ नवे रुग्ण , १९ हजार ५२२ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात आज २४ हजार ६१९ करोनाबाधित सापडले असून आज दिवसभरात ३९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ लाख ४ हजार ८९० नमुन्यांपैकी ११ लाख ४५ हजार ८४० नमुने पॉझिटिव्ह ( २०.४४ टक्के) आले आहेत. राज्यात १७ लाख ७ हजार ७४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६ हजार ८२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले २४,६१९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३९८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२४११ (४३), ठाणे- ४७१ (७), ठाणे मनपा-४२३ (२), नवी मुंबई मनपा-३१८ (७), कल्याण डोंबिवली मनपा-६२५ (२), उल्हासनगर मनपा-६८ (१), भिवंडी निजामपूर मनपा-४८ (१), मीरा भाईंदर मनपा-२५० (७), पालघर-१७८ (११), वसई-विरार मनपा-२९६ (४), रायगड-५२२ (७), पनवेल मनपा-३४६, नाशिक-४४४ (७), नाशिक मनपा-१४१५ (५), मालेगाव मनपा-५० (२), अहमदनगर-६२६ (१०),अहमदनगर मनपा-१३८२ (७), धुळे-१०४ (१), धुळे मनपा-९५(१), जळगाव-५०६ (१४), जळगाव मनपा-२९४ (११), नंदूरबार-१०६ (१), पुणे- १७१२ (१५), पुणे मनपा-२२६९ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-१००२ (१०), सोलापूर-५१४ (१०), सोलापूर मनपा-८२, सातारा-७७४ (१८), कोल्हापूर-४८७ (१९), कोल्हापूर मनपा-३०४ (२), सांगली-५५२ (२९), सांगली मिरज कुपवाड मनपा-४६० (१४), सिंधुदूर्ग-१०४ (१), रत्नागिरी-२४३ (२), औरंगाबाद-१५९ (३),औरंगाबाद मनपा-३२२ (५), जालना-१४७ (१), हिंगोली-४२, परभणी-५०, परभणी मनपा-२८ (६), लातूर-२१७ (४), लातूर मनपा-११७ (३), उस्मानाबाद-२१४ (७), बीड-३१७ (९), नांदेड-२१३ (७), नांदेड मनपा-६६ (४), अकोला-४३, अकोला मनपा-१६, अमरावती-१५९ (१), अमरावती मनपा-२३२ (२), यवतमाळ-२६५ (२), बुलढाणा-१६६ (२), वाशिम-१६३, नागपूर-४०७ (४), नागपूर मनपा-१७६९ (३३), वर्धा-१०१ (१), भंडारा-३१० (२), गोंदिया-१७४ (१), चंद्रपूर-१३४, चंद्रपूर मनपा-२१२, गडचिरोली-६३, इतर राज्य- ३२ (२).

 

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.