Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : दिवसभरात 287 नवे रुग्ण , 9 रुग्णांचा मृत्यू , जिल्ह्यात 22651 कोरोनामुक्त, 6011 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 229 जणांना (मनपा 121, ग्रामीण 108) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 22651 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 287 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29495 झाली आहे. आजपर्यंत एकूण 833 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6011 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 11, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 97 आणि ग्रामीण भागात 59 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (119)

मनिषा नगर, वाळूज (2), वाळूज (1), रांजणगाव (1), विटावा (1), मेन रोड, रांजणगाव (1), गांधी नगर, रांजणगाव (2), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (2), शिक्षक कॉलनी, रांजणगाव (1), श्रीराम कॉलनी, रांजणगाव (1), नवीन वडगाव, गंगापूर (1), कायगाव, गंगापूर (1), जामगाव, गंगापूर (1), उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर (1), मांजरी गंगापूर (1), चंद्रपाल नगर, वैजापूर (1), फुलेवाडी, वैजापूर (4), दुर्गावाडी, वैजापूर (1), शिवाजी चौक, वैजापूर (1), समृद्धी पार्क, वैजापूर (1), हिरादास गल्ली, वैजापूर (1), इंदिरा नगर, वैजापूर (1), सुखशांती नगर, वैजापूर (1), गंगापूर रोड, वैजापूर (1), माऊली नगर, रांजणगाव (1), बजाज नगर (2), दहेगाव, गंगापूर (7), पाचोड, पैठण (1), गांधी मैदान वैजापूर (1), देशपांडे गल्ली वैजापूर (1), बिडकीन पैठण (1), पैठण (2), जैनपुरा, पैठण (1), नवीन कावसान पैठण (1), माधव नगर, पैठण (1), राम नगर, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (1), पाचोड फाटा, पैठण (1), इंदिरा नगर, पैठण (1), शिवराई, वैजापूर (1), सरस्वती सो., बजाज नगर (1), खांडसरी परिसर, कन्नड (1), कोळवाडी, कन्नड (1), दिनापूर, पैठण (1), अंधारी (1), औरंगाबाद (13), गंगापूर (11),कन्नड (22), वैजापूर (14), सोयगाव (1),

मनपा (60)

एकता नगर, हर्सुल (1), दिवाण देवडी (1), सहारा वैभव, जाधववाडी (1), शिवाजी नगर, गारखेडा परिसर (1), शिवाजी नगर (2), कमलनयन बजाज हॉस्पीटल परिसर (2), श्रेय नगर (1), देवळाई चौक (2), यशवंत नगर, बीड बायपास (1), जुनी सातारा ग्रामपंचायत परिसर (1), एमआयटी कॉलेज परिसर (1), अलमगीर कॉलनी (1), माया नगर (1), मल्हार चौक (1), महेश नगर, आकाशवाणी (2), स्नेह नगर (2), छत्रपती नगर, बीड बायपास (1), पद्मपुरा (2), साई कॅम्पस (1), कोटला कॉलनी (4), उस्मानपुरा (1), बेगमपुरा (3), राजेश नगर (1), सारा विहार (1), मकाई गेटजवळ (1), सिव्हिल हॉस्पीटल परिसर (2), गारखेडा (1), जटवाडा रोड (2), एन सात अयोध्या नगर (2), जय नगरी, बीड बायपास (1), स्वप्न नगरी (1), वेदांत नगर (1), उल्कानगरी (2), हनुमान नगर (1), जाधववाडी (1), विशाल नगर, गारखेडा (1), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा (1), विष्णू नगर (1), एन अकरा गजानन नगर (1), सप्तश्रृंगी माता मंदिर परिसर (1), कृष्णा नगर (1), पैठण रोड, इटखेडा (1), श्रीरंग सिटी, पैठण रोड (1), टिळक नगर (1), संदेश नगर (1),

सिटी एंट्री पॉइंट (11)

कांचनवाडी (1), जालान नगर (1), कुंभेफळ (2), विष्णू नगर (1), बीड बायपास (1), वसंत नगर (1), एन बारा हडको (1), आळंद सिल्लोड (1), हर्सुल (1), पोलिस कॉलनी टीव्ही सेंटर (1),

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत ताकपूर, पैठणमधील 65 वर्षीय स्त्री, विष्णू नगर, जवाहर कॉलनीतील 78 वर्षीय पुरूष, मिल कॉर्नरमधील 50 वर्षीय स्त्री, जटवाडा हर्सुल येथील 55 वर्षीय स्त्री, गंगापुरातील 50 वर्षीय पुरूष, एन बारा हडकोतील 56 वर्षीय पुरूष, एन सहा हडकोतील 60 वर्षीय स्त्री आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन शांतीनिकेतन कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष, पोलिस मुख्यालय परिसरातील 75 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!