Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : दिवसभरात ३४२ नवे रुग्ण , १० जणांचा मृत्यू , २७४ रुग्णांना डिस्चार्ज , ५०८८ रुग्णांवर चालू आहेत उपचार

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 274 जणांना (मनपा 152, ग्रामीण 122) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 19402 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 342 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25231 झाली आहे. आजपर्यंत एकूण 741 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5088 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 84, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 85 आणि ग्रामीण भागात 67 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.


ग्रामीण (111)
घोडेगाव (1), गेवराई (1), अज्वा नगर, वाळूज (1), दुधड (2), होली चौक, अंधानेर, कन्नड (1), स्वामी समर्थ कॉलनी, कन्नड (2), शांती नगर, कन्नड (1), जळगाव घाट, कन्नड (1), कारखाना परिसर, कन्नड (1), माळीवाड, कन्नड (2), शशी विहार पैठण (2), अवडे उचेगाव, पैठण (1), नारळा, पैठण (1), पंकज हॉस्पीटल परिसर, पैठण (2), राम नगर, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (1), अन्नपूर्णा नगर, पैठण (3), नवीन कावसान पैठण (2), लगड वसती, गंगापूर (1), रांजणगाव, गंगापूर (1), जामगाव, गंगापूर (2), मांजरी, गंगापूर (1), निमखेडा, सिल्लोड (1), घाटनांद्रा, सिल्लोड (1), मारवाडी गल्ली, वैजापूर (1), बजाज नगर (2), गंगापूर रोड, वैजापूर (1), पिशोर, कन्नड (1), खुलताबाद (1), किनगाव, फुलंब्री (1), संभाजी कॉलनी, कन्नड (2), औरंगाबाद (30), फुलंब्री (6), गंगापूर (12), कन्नड (8), सिल्लोड (1), वैजापूर (5), पैठण (5), सोयगाव (2)

मनपा (62)
जाधववाडी (1), अन्य (10), पिसादेवी (1), मकई गेट (1), उस्मानपुरा (1), चिकलठाणा (1), केतकी गार्डन परिसर (1), ज्योती नगर (1), सावरकर नगर, एन पाच सिडको (3), श्रेय नगर (1), देवानगरी परिसर (1), प्रताप नगर (3), श्रीकृष्ण नगर (1), प्रथमेश नगर,देवळाई रोड (1), हरिओम नगर, देवळाई परिसर (1), हरिराम नगर, बीड बायपास (1), रमाई नगर, बीड बायपास (1), खंडोबा मंदिराजवळ, सातारा परिसर (1), समर्थ नगर (1), एकनाथ नगर, उस्मानपुरा (1), पैठण रोड, कांचनवाडी (1), सिंधी कॉलनी (1), वर्धमान रेसिडन्सी (1), कासलीवाल उद्योग, शिवाजी नगर (1), सदाशिव नगर (1), एन चार सिडको (1), एन सहा साई नगर (1), वैभव लक्ष्मी, जनकपुरी कॉलनी (2), तोफखाना बाजार, छावणी (1), म्हाडा कॉलनी (1), वेदांत नगर (2), सहकार नगर (1), इटखेडा (1), सेक्टर सात, संस्कृती अपार्टमेंट, पैठण रोड (1), उत्तम नगर, जवाहर कॉलनी (1), म्हाडा कॉलनी (1), पोलिस कॉलनी (1), माया नगर, एन दोन सिडको (1), चौधरी कॉलनी (1), सातारा परिसर (2), एन सात सिडको (1), प्रगती कॉलनी (1), अविष्कार कॉलनी (1), एन तीन सिडको (1), एन दोन सिडको, न्यू एस टी कॉलनी (1), गारखेडा परिसर (1)

सिटी एंट्री पॉइंट (84)
रामनगर (4), म्हाडा कॉलनी (5), कुंभेफळ (2), शिवशंकर कॉलनी (3), भालगाव फाटा (1), एन-11, गजानन नगर (1), एन-12, सिडको (1), एन-9, सिडको (1), पडेगाव (1), कांचनवाडी (4), रांजणगाव (6), वडगाव (1), सातारा परिसर (1), वाळूज (1), गारखेडा परिसर (1), साजापूर (1), बजाज नगर (5), अयोध्या नगर (1), मिटमिटा (1), रामचंद्र नगर (3), एन- सहा, सिडको (1), जय भवानी नगर (1), पुंडलिक नगर (1), नक्षत्रवाडी (7), कन्नड (1), वळदगाव (1), चितेगाव (1), टिळक नगर (1), पैठण (4), नाईक नगर, बीड बायपास (2), गेवराई तांडा (1), उत्तरानगरी (1), अंगुरीबाग (1), जालान नगर (1), इटखेडा (1), आईसाहेब नगर, पिसादेवी रोड, हर्सुल (1), एन दोन सिडको (1), जवाहर कॉलनी (1), जाधववाडी (4), मयूर पार्क (2), एन अकरा (1), एन चार सिडको (4), गजानन कॉलनी (1)

दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत शहरातील 30 आणि 60 वर्षीय स्त्री, टीव्ही सेंटरमधील 60 वर्षीय स्त्री, पैठणमधील 70 वर्षीय पुरूष, नर्सरी कॉलनी, रांजणगावातील 64 वर्षीय पुरूष, बाजार गल्ली, सोयगावातील 65 वर्षीय पुरूष, चेतना नगर, हर्सुलमधील 72 वर्षीय स्त्री आणि खासगी रूग्णालयांत पैठणमधील हमालगंजी येथील 65 वर्षीय,एन चार सिडकोतील 67 आणि पिंपळगाव फुलंब्रीतील 72 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!