Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabaCoronaUpdate :चिंताजनक : दिवसभरात आढळले 409 नवे रुग्ण , 6 रुग्णांचा मृत्यू , एकूण रुग्णसंख्या 19128

Spread the love

अनलॉक -४ सुरु झाल्यानंतर औरंगाबादची कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे.  कोरोनाने आता ग्रामीण भागात हात पाय पसरण्यास सुरुवात झाली आहे . आज एकूण 409 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 24889 झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज 199 जणांना (मनपा 26, ग्रामीण 173) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 19128 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विविध रुग्णालयात एकूण 5030 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  दरम्यान गेल्या २४ तासात सहा जणांचा मृत्यू झाल्याने आजपर्यंत एकूण 731 जणांचा मृत्यू झाला आहे . अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 82, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 135 आणि ग्रामीण भागात 34 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (102)

बजाज नगर,वाळूज (2), वारेकायगाव, फुलंब्री (1), डोंगरगाव फुलंब्री (1), सोयगाव (2), पंढरपूर (1), करंजगाव, बोरसर (1), द्वारकानगरी, बजाज नगर (1), मनजित प्राईड, बजाज नगर (1), कृष्णकमल सो., बजाज नगर (1), सारा सो., बजाज नगर (1), साजापूर (1), छत्रपती नगर, वडगाव (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), सारा वैभव, बजाज नगर (1), वडगाव को., बजाज नगर (1), सारा सार्थक सो., बजाज नगर (1), भाग्योदय सो., बजाज नगर (1), संकेत स्टील कंपनी परिसर, वाळूज (1), वाळूज (1), सिद्धार्थ कॉलनी, कन्नड (2), माळीवाडा, कन्नड (2), रंगारहत्ती, पैठण (6), जाधवगल्ली, गंगापूर (3), लासूर नाका, गंगापूर (2), जामगाव, गंगापूर (1), लासूर स्टेशन परिसर (1), नूतन कॉलनी, गंगापूर (1), जयसिंगनगर, गंगापूर (1), घानेगाव, गंगापूर (1), मांजरी, गंगापूर (1), वडगाव, गंगापूर (1), मयूर पार्क, गंगापूर (1), शास्त्री नगर, वैजापूर (2), फुलेवाडी रोड, वैजापूर (1), सोंदेवाडी, वैजापूर (1), संभाजी नगर, वैजापूर (1) तार गल्ली, पैठण (1), भवानी नगर,पैठण (1), नाथ गल्ली पैठण (1), इसारवाडी, पैठण (1), अन्नपूर्णा नगर, पैठण (1), हावडेउच्चेगाव, पैठण (2), नवीन कावसान,पैठण (1), विनायक कॉलनी, वैजापूर (2), स्टेशन रोड, वैजापूर (2), घोगरगाव, वैजापूर (1), आनंद नगर, वैजापूर (1), फुलेवाडी रोड, वैजापूर (1), बल्लाळी सागज, वैजापूर (2), फुलंब्री (2), गंगापूर (8), कन्नड (4), खुलताबाद (2), सिल्लोड (4), वैजापूर (11), पैठण (4), सोयगाव (1)

मनपा (90)

आरेफ कॉलनी (1), एन सात सिडको (1), जयसिंगपुरा (1), उल्कानगरी, गारखेडा (3), बेगमपुरा (2), समर्थ नगर (1), मेहेर नगर (1), प्रताप नगर (5), लेबर कॉलनी (1), हडको (1), उस्मानपुरा (1), अमेय अपार्टमेंट परिसर, उल्कानगरी (1), प्रकाश नगर (1), राम नगर (1), गजानन नगर (1), कांचनवाडी (1), न्यू एसटी कॉलनी, एन दोन सिडको (1), ब्ल्यू वेल सो., एन एक सिडको (1), एन अकरा, गजानन नगर (1), भावसिंगपुरा (3), जटवाडा रोड (1), शिवाजी नगर (2), हरिराम नगर (2), छत्रपती नगर (2), सुराणा नगर (7), श्रेय नगर (5), तारा पान सेंटर परिसर, उस्मानपुरा (1), पडेगाव (3), मोची गल्ली, खोकडपुरा (1), रविदास चौक,पद्मपुरा (1), हमालवाडी (1), बन्सीलाल नगर (5), रेल्वे क्वार्टर परिसर (1), राजा राणी अपार्टमेंट, पद्मपुरा (1), गोळेगावकर कॉलनी, बन्सीलाल नगर (1), निराला बाजार परिसर (1), पानचक्की परिसर (1), बीड बायपास (1),राज आर्केड, गारखेडा (1), पेशवेनगर, सातारा परिसर (2), सुधाकर नगर, सातारा परिसर (1), त्रिमूर्ती नगर (2), एन बारा, हडको (1), गुलमोहर कॉलनी (2), वसंत नगर, जाधववाडी (1), लक्ष्मी कॉलनी (1), श्रेया नगर, काल्डा कॉर्नर (2), टीव्ही सेंटर, स्वामी विवेकानंद नगर (1), संभाजी कॉलनी, एन पाच (1), वर्धमान रेसिडन्सी, गारखेडा (1), चाणक्यपुरी, ज्ञानोबा नगर (1), विष्णू नगर (1), छावणी परिसर (1), एन सहा, मथुरा नगर (1), चंपा चौक, शहागंज (1), विश्वभारती कॉलनी (1), मदनी चौक, बायजीपुरा (1), सिंधी कॉलनी (1)

सिटी एंट्री पॉइंट (82)

जवाहर कॉलनी (1), जालान नगर (2), प्रथमेश नगरी,बीड बायपास (1), रामनगर (1), हर्सूल सावंगी (1), लाड सावंगी (1), बसैये नगर (1), बीड बायपास (4), एन-2,ठाकरे नगर (1), शिवाजी नगर (1), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (1), हनुमान नगर (2), पिसादेवी (3), एन-12, सिडको (2), वाळूज पंढरपूर (1), जोगेश्वरी (1), छावणी (2), रांजणगाव (2), वाळूज (2), गोलवाडी (1),मयूर पार्क (4), विटावा (1), सिद्धेश्वर नगर (1), चर्च कॉलनी (1), अविष्कार कॉलनी (3), जाधववाडी (2),टीव्ही सेंटर (2), मेहेर नगर (1) उस्मानपुरा (1), होनाजी नगर (1), संजय नगर (1), सारा वैभव, जटवाडा (1), अंगुरीबाग (1), पैठण (1), काचंनवाडी (2), नक्षत्रवाडी (2), वेदांत नगर (1), बजाज नगर (1), बालकृष्ण नगर, गारखेडा (1), जालान नगर (1), इटखेडा (1), म्हाडा कॉलनी, देवळाई (1) वाळूज (3), रांजणगाव (2), पद्मपुरा (1), भानुदास नगर (1), बजाज नगर (1), वडगाव (1), सातारा परिसर (1), शेंदा्र (3), कुंभेफळ (1), चिकलठाणा (3) अंबिका नगर (2), कृष्णपूरवाडी (1)

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत आरेफ कॉलनीतील 65, रांजणगावातील 42 वर्षीय स्त्री, शहरातील नाथ नगरातील 85 वर्षीय पुरूष आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात एन नऊ पवन नगर, हडकोतील 53 वर्षीय पुरूष, खासगी रुग्णालयांत गारखेडा परिसरातील 73 वर्षीय स्त्री आणि पुंडलिक नगरातील 68 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!