Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: August 2020

IndiaNewsUpdate : कोरोना काळात कोणताही धोका नको म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मोहर्रम मिरवणुकांना परवानगी नाकारली

सर्वोच्च न्यायालयाने  मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीलाही कोरोनाच्या पार्शवभूमीवर नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी मोहरम मिरवणूक काढण्यासाठी…

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : एससी/एसटी राखीव जागांमध्ये उप विभाग पाडून क्रिमीलेअर , सात सदस्यांच्या खंडपीठात होणार सुनावणी

अनुसूचित जाती-जमातींसाठी (एससी/एसटी) देण्यात आलेल्या राखीव जागांमध्ये उपविभाग करुन ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला नाही अशा…

CoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात भारतात आढळले उच्चांकी 75760 नवे रुग्ण आणि 1023 जणांचा झाला मृत्यू

जगभरात आत्तापर्यंत २.४१ कोटींहून अधिक जण करोना संक्रमणाच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. तर ८.२५ लाखांहून…

IndiaNewsUpdate : विदेशात जायचंय ? मग आता शासनाच्या परवानगीची गरज नाही ,हे वाचा आणि बिनधास्त जा ….

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतातून शिक्षण, काम किंवा पर्यटनाच्या उद्देशानं परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना मोठा…

MaharashtraCrimeUpdate : अबू सालेमच्या नावाने ३५ कोटीच्या खंडणीसाठी महेश मांजरेकर यांना धमक्या , एकास अटक

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना ३५ कोटींच्या खंडणीसाठी धमकी…

MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : जनक्षोभ लक्षात घेता , राज्यातील मंदिरं आणि धार्मिक स्थळे सुरु होण्याचे संकेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनला लोकांनी प्रारंभी चांगला प्रतिसाद दिला परंतु…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!