Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : दिवसभरात 364 नवे रुग्ण, 9 रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात 17224 कोरोनामुक्त, 4644 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 245 जणांना (मनपा 145, ग्रामीण 100) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 17224 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 364 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22549 झाली आहे. आजपर्यंत एकूण 681 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4644 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 286 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 70, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 104 आणि ग्रामीण भागात 51 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

ग्रामीण (99)

पैठण (40), मुद्दलवाडी, पैठण (1), औरंगाबाद (11), गंगापूर (13), कन्नड (11), वैजापूर (6), सोयगाव (2), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1) जामगाव, गंगापूर (1) कोलघर, गंगापूर (2), हदियाबाद, गंगापूर (4), गजगाव (1), कोबापूर, गंगापूर (1), गंगापूर पोलिस स्टेशन परिसर (1), शिवाजी चौक, गंगापूर (1), मेहंदीपूर, गंगापूर (1)
डोमेगाव, गंगापूर (1) वडोद, कन्नड (1),

मनपा (13)

अन्य (2), यशवंत नगर (1), क्रांती चौक (1),  घाटी परिससर (1), गरम पाणी, प्रकाश नगर (1), विश्वभारती कॉलनी (2), एन नऊ, पवन नगर (1) राजश्री सो., बीड बायपास (2), एन 13 हडको (1), एन बारा हडको (1) सिटी एंट्री पॉइंट (70) ज्योती नगर (1), तोरणगड नगर (1), सिडको (1), शिवाजी नगर (1), कामगार चौक (1), कन्नड (1), एन-9, सिडको (1), जटवाडा (4), गारखेडा (1), बजाज नगर (6), रांजणगाव (1), विटावा (1), वाळूज, पंढरपूर (3), वाळूज (2), कन्नड (1), साऊथ सिटी (5), माऊली नगर (1), ए एस क्लब जवळ (2), सराफा बाजार (1), कांचन नगर (6), नक्षत्रवाडी (02), चितेगाव (01), गेवराई तांडा (01), जुना मोंढा (01), पडेगाव (03), खुलताबाद (02), शेंद्रा (01), सुंदरवाडी (04), गंगापूर जहांगीर (01), रांजणगाव (05), सिडको महानगर (01), होनाजी नगर (02), मयूर पार्क (01), एन अकरा (02), राजे संभाजी कॉलनी (01), जटवाडा रोड (01)

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत छावणीतील 42 वर्षीय पुरूष, गोलटगावातील 34 वर्षीय स्त्री, उल्कानगरी, गारखेडातील 78 वर्षीय पुरूष, दाइगाव, लासूर स्टेशन येथील 52 वर्षीय पुरूष, सातारा परिसर, बाजीराव पेशवे नगरातील 64 वर्षीय स्त्री, सिल्लोड येथील 55 वर्षीय पुरूष, नागद तांडा, कन्नड येथील 68 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात सिटी चौक परिसरातील 72 वर्षीय पुरूष, सिल्लोड येथील 78 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!