Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 4601 रुग्णांवर उपचार सुरू, 214 रुग्णांची वाढ

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यातील 214 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची एकूणसंख्या 21973 एवढी झाली आहे. त्यापैकी 16713 बरे झाले तर 659 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4601 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (144)
एन तीन सिडको (5), मिल कॉर्नर (7), गांधी नगर (1), रेल्वे स्टेशन परिसर (3), एन दोन सिडको (1), ठाकरे नगर, सिडको (1), छत्रपती नगर, हर्सुल (1), उल्कानगरी (1), राजधानी नगर, पडेगाव (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (2), आदिनाथ नगर, गारखेडा (1), यशवंत नगर, बीड बायपास (1), शहानूरवाडी (1), एन सात सिडको (1), एन नऊ सिडको (1), पद्मपुरा (3), मार्ड हॉस्टेल परिसर (2), प्रकाश नगर (3), व्यंकटेश नगर (1), जीडीसी हॉस्टेल परिसर (1), न्याय नगर (1), भावसिंगपुरा (1), म्हाडा कॉलनी, चिकलठाणा (1), एनआरएच हॉस्टेल परिसर (1), जैन मंदिराजवळ, जटवाडा (1), शिवनेरी कॉलनी, गारखेडा (1), एन नऊ, पवन नगर (4), स्वप्ननगरी, गारखेडा (1), जैन नगर,उस्मानपुरा (1), रमाई नगर, हर्सुल (6), एन पाच सिडको (1), अबरार कॉलनी (2), सिल्क मिल कॉलनी (2), साईशक्ती अपार्टमेंट, कांचनवाडी (1), व्हिजन सिटी गेस्ट हाऊस, वाल्मी (5), सैनिक विहार, कांचनवाडी (1), हरिसिद्धी नगर, हर्सुल (4), मलिक अंबर कॉलनी (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (2), नूतन कॉलनी (1), शहानूरवाडी (6), पारिजात नगर (3), बेगमपुरा (2), सुराणा नगर (1), जय हिंद नगर, नवीन म्हाडा कॉलनी (1), पगारिया ऑटो (1), देवगिरी कॉलनी (1), नारळीबाग (5), व्यंकटेश नगर (1), आरती नगर, पिसादेवी रोड (8), टीव्ही सेंटर (2), नूतन कॉलनी (1), कपिला सो., एन सात सिडको (1), मनजित नगर (4), श्रेय नगर (2), गुलमोहर कॉलनी, सिडको (1),भाग्य नगर (1), एसबीएच कॉलनी, पीर बाजार, उस्मानपुरा (2), मयूर पार्क (1), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (2), पिसादेवी (1), स्मार्ट सिटी कार्यालय परिसर (2), एन अकरा, सिडको (1), फुले कॉलनी, खोकडपुरा (1), छत्रपती नगर (1), सम्राट नगर (1), एन एक सिडको (1), एन तीन सिडको (1), खिवंसरा फोर्ट (1), कांचनवाडी (1), निराला बाजार (1), पोलिस कॉलनी, पडेगाव (1), खडकेश्वर (1), कोमल नगर, पडेगाव (1), नाईक नगर (1), सातारा परिसर (2), मिटमिटा (1), एन सहा सिडको (1), अन्य (2)
ग्रामीण (70)
वानेगाव, फुलंब्री (1),करमाड रेल्वे स्टेशन परिसर (1), गंगापूर जहांगीर (1), ग्रोथ सेंटर, साऊथ सिटी (1), वाळूज महानगर दोन (3), वाघेरा मदनी, सिल्लोड (1), मोरे चौक, वाळूज (1), वाळूज महानगर एक (1), माळीवाडा, कन्नड (1), वाळूज (1), जामगाव, गंगापूर (1), हडज पिंपळगाव, वैजापूर (1), गणेश नगर, वाळूज (1), गणेश मंदिराजवळ, बजाज नगर (2), ओमसाई नगर, रांजणगाव (1), विठ्ठल मंदिराजवळ, कमलापूर (3), अविनाश कॉलनी, वाळूज (1), मनूर,भटाना (4), शिक्षक कॉलनी, शिऊर (1), मधला पाडा, शिऊर (1), भालगाव, करमाड (1), गुंटेगाव, पैठण (1), न्यू नराळा, पैठण (1), भवानी नगर, पैठण (4), नराळा, पैठण (1), अन्य (1), दत्त मंदिराजवळ, पैठण (1), आपेगाव, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (1), ज्ञानेश्वरवाडी, पैठण (1), पाटील गल्ली, गंगापूर (1), नूतन कॉलनी, गंगापूर (4), देवळी गल्ली, गंगापूर (1), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), नरवाडी, गंगापूर (1), प्रगती कॉलनी, गंगापूर (2), शिवाजी चौक, गंगापूर (1), माळुंजा, गंगापूर (1), रांजणगाव, गंगापूर (1), टिळक नगर, सिल्लोड (2), गेवराई, सिल्लोड (1), शिवाजी नगर, सिल्लोड (3), हनुमान नगर, सिल्लोड (1), वडोद, सिल्लोड (1), बालाजी नगर, सिल्लोड (1), गंगापूर रोड, वैजापूर (2), सावखेडा, वैजापूर (1), श्रीराम नगर, वैजापूर (1), मारवाडी गल्ली, वैजापूर (1), मुळे गल्ली, वैजापूर (1), जीवनगंगा परिसर, वैजापूर (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!