Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadNewsUpdate : दिवसभरात 367 रुग्णांची भर , तब्बल 14 मृत्यू , जिल्ह्यात 4387 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 273 जणांना (मनपा 70, ग्रामीण 203) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 16713 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 367 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21759 झाली आहे. आजपर्यंत एकूण 659 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4387 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 244 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 74, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 75 आणि ग्रामीण भागात 69 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

ग्रामीण (85)
हडस, पिंपळगाव (11), नवगाव (1), सावळा मार्केट, सिल्लोड (1), मुळे गल्ली वैजापूर (2), औरंगाबाद (12), गंगापूर (8), कन्नड (25), सिल्लोड (12), वैजापूर (1), सोयगाव (11) महालपिंप्री (1)

मनपा (10)
एनआरएच हॉस्टेल (1), एन नऊ, एम दोन सिडको (1), जोगेश्वरी, आंबेडकर नगर (2), स्वातंत्र्यसैनिक कॉलनी (1), ज्ञानेश्वर नगर (2), देवळाई परिसर (1), न्यू बायजीपुरा (2)

सिटी एंट्री पॉइंट (74)

मयूरबन कॉलनी (3), व्ह‍िजन सिटी, कांचनवाडी (1), बजरंग चौक (1), सुराणा नगर (3), विशाल नगर, गारखेडा (1), चिकलठाणा (1), सिडको(1), पद्मपुरा (3), रांजणगाव (3), गोल्डन सिटी (2), बजाज नगर (9), तारांगण पडेगाव (2), नंदनवन कॉलनी (1), एम दोन, ज्ञानेश्वर नगर (2), नागेश्वरवाडी (1), कांचनवाडी (7), प्रताप नगर (1), बिडकीन (1), नक्षत्रवाडी (2), वाळूज (4), पडेगाव (2), पिसादेवी रोड (2), मलकापूर (1), एन अकरा सुदर्शन नगर (1), भावसिंगपुरा (3), नवनाथ नगर (2), राजूर दाभाडी (1), राम नगर (7), बीड बायपास (1), एन दोन सिडको (1), शेंद्रा (3), पोलिस कॉलनी, चिकलठाणा (1)

चौदा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत पिसादेवी, हर्सुल येथील 60 वर्षीय स्त्री, एन अकरा सिडकोतील 70 वर्षीय स्त्री, एकता नगरातील 63 वर्षीय स्त्री, भारत नगरातील 35 वर्षीय पुरूष, बिडकीन पैठण येथील 54 वर्षीय पुरूष आणि विविध खासगी रुग्णालयांत मयूर पार्कमधील 72 वर्षीय पुरूष, घाटशेंद्रा, कन्नड येथील 55 वर्षीय पुरूष, नागद येथील 65 वर्षीय स्त्री, गणेश कॉलनीतील 58 वर्षीय पुरूष, दत्त नगर संभाजी कॉलनीतील 63 वर्षीय पुरूष, क्रांती नगरातील 80 वर्षीय पुरूष, गादिया विहार रोड, शहानूरवाडी परिसरातील 83 वर्षीय पुरूष, एन दोन सिडकोतील 60 वर्षीय स्त्री, बन्सीलाल नगरातील 71 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update

जिल्ह्यात 4430 रुग्णांवर उपचार सुरू;  123 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 123  रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या 21515 एवढी झाली आहे. त्यापैकी 16440 बरे झाले तर 645 जणांचा मृत्यु झाल्याने सध्या 4430 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढील प्रमाणे.

(कंसात रुग्ण संख्या)

मनपा (67)
कर्णपुरा (1), पिसादेवी (1), मिसारवाडी (1), भावसिंगपुरा (1), नारळीबाग (2), भोईवाडा (2), जुना मोंढा (1), रोहिदासपुरा (1), सुराणा नगर(1), टाऊन हॉल (1), दशमेश नगर (1), अन्य (3), सहकार नगर (2), त्रिशुल नगर (4), शिवाजीनगर (5), सातारा परिसर (2), शहानुरवाडी (1), संजयनगर (1), एन 1 सिडको (2), बायजीपुरा (2), नागेश्वरवाडी (1), गजाजन कॉलनी (1), जाधववाडी (1), मंजित नगर (5), भानुदास नगर (1), खिवंसरा पार्क (1), विश्वभारती कॉलनी (1), शहागंज (3), जयभवानी नगर (1), न्यु हनुमान नगर (1), हर्ष नगर (2), नारेंगाव (1), एन 7 (1),  सिडको (1), राधास्वामी कॉलनी (1), पवननगर (1), माऊली नगर बीड बायपास(1), जे जे प्लस हॉस्पिटल परिसर (1), विष्णू नगर (1), एन 11 सिडको (1), भीमनगर (1), वाकोड वस्ती (4),

ग्रामीण (56)
अंधानेर, कन्नड (1),  पळशी (1), पैठण (1), नारळा पैठण (1), करोडी शरणापुर (1), एमआयडीसी वाळुज (1), बजाज नगर (1), नक्षत्रवाडी (3), नुतन कॉलनी गंगापुर (1), शिवणा (1), वडगाव (2), एसटी कॉलनी बजाजनगर (1), बजाज नगर (2), देवगिरी नगर बजाज नगर (2), साईसिध्दी सो. बजाजनगर (1), अविनाश कॉलनी वाळुज (2), पिशोर (2), ग्रामीण रुगणालय परिसर बिडकीन (4), कंकराळा सोयगाव (6), मारोती चौक, गंगापुर (1), समता नगर गंगापुर (3), न्यु बस स्टॅण्ड परिसर गंगापुर (2), नुतन कॉलनी गंगापुर (2), गंगापुर (3), पोलिस काल्नी, अजिंठा (1), सुराळा वैजापुर (1), भाटीया गल्ली वैजापुर (1), फुलेवाडी वैजापुर (2),स्टेशन रोड वैजापुर (1), संतोष माता नगर वैजापुर (1), निवारा नगरी वैजापुर (3), शिवुर (1),

आपलं सरकार

Click to listen highlighted text!