Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaupdate : जिल्ह्यात 4380 रुग्णांवर उपचार सुरू;  100 रुग्णांची वाढ

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यातील 100 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या 21171 एवढी झाली आहे. त्यापैकी 16153 बरे झाले तर 638 जणांचा मृत्यु झाल्याने सध्या 4380 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढील प्रमाणे.
(कंसात रुग्ण संख्या)
मनपा (61)
नाहिद नगर (1), अन्य (3), एनआरएच हॉस्टेल परिसर (1), घाटी परिसर (2), पहाडसिंगपुरा (1), पद्मपुरा (2), दशमेश नगर (1), संजय नगर मुकुंदवाडी (1), अरीहंत नगर (1), एन 13 हडको (1), राधास्वामी कॉलनी (4), कोटला कॉलनी (3), नागेश्वरवाडी (1), लघुवेतन कॉलनी (1), एन 7 सिडको (1),  शिवाजी नगर, सिडको (2), मंजित नगर (2), मयुर पार्क (2), हर्सुल (1),  नंदादिप सो. (1), एन 12 हडको (1), छावणी रुग्णालय (2),  अजब नगर (2), सिंधी कॉल्नी (1), आंबेडकर नगर (2), अविष्कार कॉलनी (1), अंगुरी बाग (1), पवन नगर हडको (1), भावसिंगपुरा (1), आयटीसी पार्क, पडेगाव (7), स्वातंत्र्य सैनिक कॉलनी (2), जाधवमंडी राजाबाजार (2), हडको (1) , जयभवानी नगर (1), मयुरपार्क, टिव्ही सेंटर (1) सह्याद्री हिल्स, गारखेडा (1) , कॉलनी माजी सैनिक, पडेगांव (1), साईनगर पडेगाव (1)

ग्रामीण (39)
वनगांव (1),  पालेाद (1), वडाळी, गंगापुर (1), बिडकीन (1), घायवत वस्ती पानगव्हान (3), म्हाडा कॉलनी बजाज नगर (1), छत्रपती नगर बजाज नगर (1), सारा व्यंकटेश सो. बजाज नगर (1), शनिदेवगाव वैजापुर (2), शास्त्री नगर सिल्लोड (2), बालाजी नगर सिल्लोड (1), लिखाखेड सिल्लोड (1), शाहुनगर सिल्लोड (1), ग्रामीण पोलिस स्टेशन परिसर  सिल्लोड (2), शिवाजीनगर सिल्लोड (1),निल्लोड सिल्लोड (3), तिलक नगर सिल्लोड (3), पोलिस स्टेशन परिसर वैजापुर (2), स्वामी समर्थ नगर वैजापुर (5), स्टेशन रोड वैजापुर (1), काटेपिंपळगाव वैजापुर (1), संतोषीमाता मंदिर वैजापुर (1), एसडीएच परिसर वैजापुर (2),किशन कन्हैया नगर, मोहटादेवी परिसर (1),  या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!