Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate 18565 : दिवसभरात 306 नवे रुग्ण , 5 रुग्णांचा मृत्यू , जिल्ह्यात 4342 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 168 जणांना (मनपा 35, ग्रामीण 133) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13642 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 306 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18565 झाली आहे. आजपर्यंत एकूण 581 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4342 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 155 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 35, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 21आणि ग्रामीण भागात 74 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (90)
औरंगाबाद (13), फुलंब्री (1), गंगापूर (7), कन्नड (2), सिल्लोड (12), वैजापूर (1) पैठण (36), सोयगाव (4), गंगापूर उपजिल्हा रुग्णालय (2), भेंडाळा, गंगापूर (1), एसबी शाळा परिसर, गंगापूर (1), सलामपूर, वडगाव (1), फुले नगर, पंढरपूर (1), लाडसावंगी (1), नांदराबाद, गंगापूर (1), आंबेगाव, गंगापूर (1), लाडगाव (5)
सिटी एंट्री पॉइंट (35)
जळगाव (1), एन नऊ (1), फुलंब्री (4), बीड बायपास (1), स्वामी विवेकानंद नगर (1), हर्सुल (1), राम नगर (1), एन दोन (4), सातारा परिसर (2), सोयगाव (1), गणोरी (1), एन बारा (1), गंगापूर (2), पडेगाव (2), शिवाजी नगर (5), सिल्लोड (1), नंदनवन कॉलनी (2), रांजणगाव (3), अन्य (1)
मनपा (09)
एनआरएच हॉस्टेल (1), एन पाच सिडको (1), एन दोन सिडको, म्हाडा कॉलनी (1), घाटी परिसर (1), गारखेडा (1), युनायटेड सिग्मा हॉस्पीटल परिसर (1), अन्य (3)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत एन चार सिडकोतील 28, हर्सुल येथील 14, छावणीतील 79 वर्षीय स्त्री, संभाजी कॉलनी, सिडकोतील 65 आणि खासगी रुग्णालयात 52 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update

जिल्ह्यात 4360 रुग्णांवर उपचार सुरू, 151 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 151 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18410 एवढी झाली आहे. त्यापैकी 13474 बरे झाले तर 576 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4360 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (92)
समता कॉलनी (1), टाउन हॉल (1), चिकलठाणा (1), इंदिरा नगर (1), शरणापूर, मिटमिटा (1), घाटी परिसर (6), कांचन नगर (1), जयभवानी नगर (1), कासलीवाल तारांगण, मिटमिटा, पडेगाव (1), शिवप्रिया अपार्टमेंट, शहानूरमिया दर्गा परिसर (1), ज्ञानेश्वर नगर, गारखेडा (3), सोनिया नगर, सातारा परिसर (1), श्रीराम नगर, गारखेडा (1), राज नगर, गादिया विहार (1), दर्गा ब्रिज परिसर (1), चिकलठाणा, बौद्धवाडा (1), सह्याद्री हिल, बीडबायपास (2), सुभाष कॉलनी, बीड बायपास (1), म्हाडा कॉलनी (4), एन-8 सिडको (2), सुलतान नगर, नारेगाव (3), मुलींचे वस्तीगृह, गर्व्हमेंट इंजिनिअरिंग कॉलेज परिसर (1), पद्मपुरा (2), जालन नगर (1), बन्सीलाल नगर (1), क्रांती नगर, जिल्हा न्यायालयाजवळ (1), पन्नालाल नगर (3), चिन्नार गार्डन, पडेगाव (3), औरंगपुरा (2), रिलायन्स मॉल जवळ (2), जयभवानी नगर (1), एन-3 सिडको (1), दशमेश नगर (1), एसबी कॉलनी (2), विवेकानंद पुरम, पीरबाजार (2), जय नगर, ज्योती नगर (4), टीव्ही सेंटर (2), सुपारी हनुमान रोड (2), विकास सो. (1), पोलिस कॉलनी, मिटमिटा (1), विष्णू नगर (1), श्रीनगर, सिडको, एन पाच (1), स्नेह नगर, स्टेशन रोड (1), एन सहा, सिडको (1), पुंडलिक‍ नगर (4), बालकृष्ण नगर, गारखेडा परिसर (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), नाईक नगर (9), मुकुंदवाडी (1), अन्य (4)
ग्रामीण (59)
तिसगाव (1), पानवडोद, सिल्लोड (2), देवगाव रंगारी (1),अंधानेर, कन्नड (1), कन्नड (1), टाकळी, कन्नड (1) गंगापूर (1), पानचीवाडी, डोनगाव, गंगापूर (1), राजवर्धन सो., बजाज नगर (1), सावरकर कॉलनी, बजाज नगर (3), छत्रपती नगर,वडगाव (1), भारत नगर, रांजणगाव (1), जडगाव (3), लासूर स्टेशन (8), भायगाव, गंगापूर (1), सिल्लोड पंचायत समिती (3), घाटनांद्रा सिल्लोड (1), अंधारी, सिल्लोड (4), स्नेह नगर, सिल्लोड (2), मुगलपुरा, सिल्लोड (1), निल्लोड, सिल्लोड (6), खालचा पाडा, शिऊर (4), जरूळ,वैजापूर (5), सावता नगर, वैजापूर (2), पोलिस कॉलनी, वैजापूर (1),पालखेड, वैजापूर (1), कल्याण नगर,वैजापूर (1), महालगाव, वैजापूर (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!