Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate 17632 : ताजी बातमी : दिवसभरात 328 नवे रुग्ण, 4 मृत्यू , जिल्ह्यात 12998 कोरोनामुक्त, 4068 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 165 जणांना (मनपा 91, ग्रामीण 74) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 12998 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 328 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17632 झाली आहे. आजपर्यंत एकूण 566 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4068 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 205 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 58, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 42 आणि ग्रामीण भागात 83 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
सिटी एंट्री पॉइंट (58)
करमाड (1), दौलताबाद (1), सातारा परिसर (3), एन आठ (3), पवन नगर (1), गारखेडा परिसर (1), एल अँड टी कंपनी परिसर (1), सावंगी (1), भगतसिंग नगर (2), सिल्लोड (3), सनी सेंटर (3), हर्सुल (1), मिसारवाडी (1), व्यंकटेश नगर (1), जाधववाडी (1), कन्नड (2), चिकलठाणा (5), भावसिंगपुरा (1), रांजणगाव (2), बजाज नगर (3), फारोळा (1), बीड बायपास (1), नक्षत्रवाडी (4), प्रकाश नगर (1),बिडकीन एमआयडीसी (6), गंगापूर (2), झाल्टा (1), विहामांडवा (1), अन्य (4)
ग्रामीण (90)
औरंगाबाद (12), गंगापूर (23), कन्नड (1), खुलताबाद (1),सिल्लोड (1), वैजापूर (5), पैठण (37), सोयगाव (3) तिसगाव (1),किराटपूर, वैजापूर (1), बाजारसावंगी, खुलताबाद (1), नागद, कन्नड (1), नेवारा (1), राम मंदिराजवळ, सिल्लोड (1), शिवना रोड, सिल्लोड (1)
मनपा (15)
नारेगाव (1), भारत नगर (1), घाटी परिसर (1), गुरू गणेश नगर, पहाडसिंगपुरा (1), पेठे ज्वेलर्स जवळ, समर्थ नगर (1), देवळाई परिसर (1), एन सहा सिडको (3), संभाजी कॉलनी, एन सहा सिडको (1), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), सेंट्रल नाका (1), संसार नगर, क्रांती नगर (1), अन्य (2)

कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

घाटीत छावणीतील 65 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Afternoon Update: 4:15 PM

जिल्ह्यात 4029 रुग्णांवर उपचार सुरू, 15 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 15 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 17427 एवढी झाली आहे. त्यापैकी 12833 बरे झाले तर 565 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 4029 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
ग्रामीण (08)
कन्नड (1), पैठण (1), फुलंब्री (2), गंगापूर (1), वैजापूर (1), शाहू कॉलनी, सिल्लोड (1), राजर्षी शाहू नगर,सिल्लोड (1)
मनपा (07)
छावणी (1), फुले नगर (1), नक्षत्रवाडी (1), बौद्धवाडा (1), एन तीन हडको (1), बाळापूर फाटा (1), उल्का नगर, गारखेडा परिसर (1),

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत खडकेश्वर येथील 59 वर्षीय स्त्री, रांजणगावातील जय भवानी चौक परिसरातील 55, सिल्लोड तालुक्यातील शास्त्री नगरातील 62 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update

जिल्ह्यात 4017 रुग्णांवर उपचार सुरू, 108 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 108 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 17412 एवढी झाली आहे. त्यापैकी 12833 बरे झाले तर 562 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 4017 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (87)
एन अकरा, दीप नगर (1), गजानन नगर (1), अन्य (2), नागेश्वरवाडी (1), हिंदुस्तान आवास नक्षत्रवाडी (1), दिशा संस्कृती, पैठण रोड (1), एन सात, पोस्ट ऑफिस जवळ (1), पारिजात नगर, जय भवानी नगर, सिडको (1), भिमाशंकर कॉलनी, बीडबायपास रोड (1), संग्राम नगर, सातारा परिसर (4), शिवाजी नगर (2), श्रद्धा कॉलनी, म्हाडा सिडको (1), चोपडे वसती, सातारा परिसर (1), सह्याद्री हिल, शिवाजी नगर (2), गणेश कॉलनी (3), पडेगाव (1), नवाबपुरा (3), सिद्धार्थ नगर (2), एन बारा, छत्रपती नगर (2), छावणी (1), सिडको (1), सिंधी कॉलनी (1), जय भवानी नगर (4), श्रीराम नगर, गारखेडा (1), बीएसएनएल ऑफिस परिसर, खोकडपुरा (1), राम नगर (2), प्रकाश नगर, मुकुंदवाडी (1), टीव्ही सेंटर (3), राधास्वामी कॉलनी, हर्सुल (2), झाल्टा फाटा, मारोती मंदिराजवळ (1), बीड बायपास (2), बालाजी नगर (4), नाथ नगर (3), सुवर्णा अपार्टमेंट, औरंगपुरा (1), औरंगपुरा (1), टिळक नगर (2), सराफा परिसर (2), एन अकरा (4), एन चार सिडको (2), एन एक सिडको (1), हर्सुल टी पॉइंट (3), नक्षत्रवाडी (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), एन पाच सिडको (1), चिकलठाणा (1), एकनाथ नगर (1), विजय नगर (6), गारखेडा परिसर (1), श्रीकृष्ण नगर (1)
ग्रामीण (21)
साऊथ सिटी, गणपती मंदिराजवळ (1), अर्बन व्हॅली जवळ, बजाज नगर (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), कुंभेफळ (3), देऊळगाव बाजार,सिल्लोड (2), जय भवानी नगर, सिल्लोड (1), शिवना, सिल्लोड (2), खंडाळा, वैजापूर (7), विनायक कॉलनी, वैजापूर (1), जीवनगंगा वैजापूर (1), खालचा पाडा, शिवूर (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!