Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : दिवसभरात १४ मृत्यू , २६३ नवे रुग्ण , जिल्ह्यात 12346 कोरोनामुक्त, 3858 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 200 जणांना (मनपा 86, ग्रामीण 114) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 12346 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 263 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16753 झाली आहे. आजपर्यंत एकूण 549 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3858 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 165 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 69 , मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 27 आणि ग्रामीण भागात 44 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (49)

बाबरा, फुलंब्री (1), लाडगाव रोड, वैजापूर (1), अजिंठा,सिल्लोड (1), समता नगर,सिल्लोड (1)
कन्नड (1), औरंगाबाद (18), फुलंब्री (2), गंगापूर (4), कन्नड (7), वैजापूर (4), पैठण (9)

मनपा (20)

एन सहा, टापरी मार्केट, सिडको (1), गारखेडा (1), आरेफ कॉलनी (1), नक्षत्रवाडी (1), देवळाई रोड, राम मंदिर परिसर (1), वेदांत नगर (1), नगारखाना, सुपारी हनुमान मंदिर परिसर (1), अमित नगर, नंदनवन कॉलनी (1), वसुंधरा कॉलनी, नंदनवन कॉलनी (1), वानखेडे नगर (2), अन्य (9)

सिटी एंट्री पॉइंट (69)

एन दोन (2), दौलताबाद (1), संभाजी कॉलनी (1), तिसगाव (1), सातारा परिसर (2), प्रताप नगर (1), शहानूरमिया दर्गा (1), एन अकरा (2), द्वारका नगर (1), गारखेडा (1), पुंडलिक नगर (1), पिसादेवी (1), शेंद्रा एमआयडीसी (3), जय भवानी नगर (1), कुंभेफळ (1), पडेगाव (2), वाळूज (1), मुकुंदवाडी (1), शिवाजी नगर (1), पैठण (1), जवाहर कॉलनी (4), इटावा (1), वानखडे नगर (2), जाधववाडी (1), अंधारी (2), मिल कॉर्नर (2), नायगाव (1), सावंगी (1), कन्नड (1), गरम पाणी (2), बजाज नगर (7), रांजणगाव (6), नंदनवन कॉलनी (2), म्हाडा कॉलनी (1), वडगाव कोल्हाटी (3), गांधेली (1), अन्य (6)

दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत काटेपिंपळगावातील 66, शहरातील साई नगर सिडकोतील 69, अंभई, सिल्लोडमधील 69, अडूळ पैठण येथील 75 वर्षीय स्त्री,निल्लोडमधील 65 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयांत रोशन गेट येथील 41, नवजीवन कॉलनीतील 50, समता नगरातील 49, मुकुंदवाडीतील 59 वर्षीय स्त्री आणि जिल्हा सत्र न्यायालयाच्या मागील परिसरातील 78 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यात 3903 रुग्णांवर उपचार सुरू, 98 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 98 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 16588 एवढी झाली आहे. त्यापैकी 12146 बरे झाले तर 539 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3903 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

ग्रामीण (61)

खंडोबा मंदिर परिसर, गंगापूर (2), सिडको महानगर, बजाज नगर (1), अयोध्या नगर, बजाज नगर (1), बीएसएन गोडाऊन परिसर (1), बजाजनगर (3), मनाली रेसिडन्सी परिसर, सिडको महानगर, बजाज नगर (1), गांधी नगर, रांजणगाव (1), छत्रपती नगर, बजाज नगर (1), भाटिया गल्ली, वैजापूर (3), दत्त नगर, वैजापूर (1), गांधी मैदान, वैजापूर (1), इंगळे गल्ली, वैजापूर (2), दुर्गा नगर, वैजापूर (3),सिल्लोड पंचायत समिती परिसर (1), गाडगे महाराज चौक परिसर,सिल्लोड (1), कासोद,सिल्लोड (1), समता नगर, सिल्लोड (4), टिळक नगर, सिल्लोड (1), जय भवानी नगर, सिल्लोड (1), काळे कॉलनी, सिल्लोड (2), जैनोद्दीन कॉलनी, सिल्लोड (1), स्नेह नगर,सिल्लोड (2), आंबेडकर नगर,सिल्लोड (2), डायगव्हाण, करमाड (1),सिद्धेश्वर मंदिर परिसर, धोत्रा, अजिंठा (3), अन्वा रोड, धोत्रा (2), शिवना रोड, धोत्रा (2), हायस्कूल परिसर (2), लेन नगर, वाळूज (2), वाळूज पोलिस स्टेशन परिसर (2), मथुरा नगर, कमलापूर, जिकठाण (1), टाकळी, पैठण (1), केसापुरी (4), डवला, वैजापूर (4)

मनपा (37)

राजनगर (3), मुकुंदवाडी (1), चिकलठाणा (1), पहाडसिंगपुरा (1), चाँदमरी (1), फकीरवाडी, औरंगपुरा (1), पुंडलिक नगर (1), जवाहर कॉलनी (1), जे सेक्टर, मुकुंदवाडी (1), जय भवानी नगर, गल्ली क्रमांक तीन (2), स्वराज नगर, मुकुंदवाडी (1), श्रेय नगर (1), नारेगाव (13), एन दोन सिडको (1), जय भवानी नगर (1), न्यू बालाजी नगर (1), खंडोबा मंदिर परिसर, सातारा (1), गणेश कॉलनी (3), बनेवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (1), रोशनगेट (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

शहरातील खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील 64 वर्षीय स्त्री व 65 वर्षीय पुरूष, कन्नडमधील 55 वर्षीय स्त्री, बीड बायपास येथील 75 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!