CoronaAurangabadCurrentUpdate : दिवसभरात २८३ रुग्णांची वाढ, ९ जणांचा मृत्यू , एकूण कोरोनाबाधितांची १६ हजाराकडे वाटचाल…

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 155 जणांना (मनपा 124, ग्रामीण 31) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 11676 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 283 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15774 झाली आहे. आजपर्यंत एकूण 509 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3589 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 207 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 45 , मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 55 आणि ग्रामीण भागात 95 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
सिटी एंट्री पॉइंट (45)
नक्षत्रवाडी (1), एकनाथ नगर (1), पडेगाव (1), उस्मानपुरा (1), वाळूज एमआयडीसी (1), कोकणवाडी (1), प्रकाश नगर (1), राम नगर (2), चिकलठाणा (1), कुंभेफळ (1), गणोरी (1), राजे संभाजी नगर (1), शेंदूरनी (2), नारेगाव (1), रोजेबाग (1), जाधववाडी (2), अरिहंत नगर (1), शिवना (2), एन सात (1), हर्सूल (2), एन बारा (1), मातोरा (1), चितेगाव (2), नक्षत्रवाडी (2), गंगापूर (1), इटखेडा (1), केसापुरी (1), गणेश कॉलनी (1), ढोरकिन (1), वळदगाव (1), बालाजी नगर (1), सिडको महानगर (1), द्वारका नगर (2), गारखेडा (1), जय भवानी नगर (1), पडेगाव (1), मिटमिटा (1)
मनपा (11)
संघर्ष नगर (1), घाटी परिसर (2), आलमगीर कॉलनी (1), अन्य (2), बालाजी नगर (1), सिडको एन अकरा (4)
ग्रामीण (01)
शास्त्री नगर, सिल्लोड (1),
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शहरातील खासगी रुग्णालयात गारखेडा परिसरातील 73, सिडकोतील विश्वकर्मा कॉलनीतील 52 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

UPDATE : 4:20 PM

जिल्ह्यात 3539 रुग्णांवर उपचार सुरू, 27 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 27 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15567 एवढी झाली आहे. त्यापैकी 11521 बरे झाले तर 507 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3539 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (16)
शंकुतला नगर, गादिया कॉलनी (1), गारखेडा परिसर (1), लक्ष्मी नगर, गारखेडा परिसर (1), प्रोझोन मॉलच्या मागे, चिकलठाणा (1), ब्ल्यू बेरी (2), वृंदावन कॉलनी (1), गरम पाणी (1), शमी कॉलनी (1), अन्य (5), विश्वकर्मा सो., एन आठ, सिडको (1), कोहिनूर कॉलनी (1)
ग्रामीण (11)
खंडाळा (1), खालचा पाडा, शिवूर (9), बजाज नगर, वडगाव कोल्हाटी (1)
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील 82, फुलंब्री तालुक्यातील पाडळी बोरगाव येथील 51, कन्नड तालुक्यातील लंगोटे महादेव रोड, शिव नगरातील 74 वर्षीय पुरूष आणि शहरातील मुकुंदवाडीतील संघर्ष नगरातील 53 वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

UPDATE : 8:30 AM

जिल्ह्यात 3516 रुग्णांवर उपचार सुरू, 49 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 49 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यतील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 15540 एवढी झाली आहे. त्यापैकी 11521 बरे झाले तर 503 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3516 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (38)
एन सहा सिडको (1), बन्सीलाल नगर (1), क्रांती नगर (4), मिलिट्री हॉस्पीटल, छावणी (1), सिडको एन पाच, श्री नगर (1), शहानूरमियाँ दर्गा परिसर (1), प्रकाश नगर (3), समृद्धी नगर,एन चार सिडको (1), मुकुंदवाडी (1), औरंगपुरा (2), संभाजी कॉलनी,एन सहा सिडको (1), संतोषीमाता मंदिर, मुकुंदवाडी (1), मल्हार चौक, गारखेडा (1), कांचनवाडी (1), शिवशंकर कॉलनी (2), बालाजी नगर (1), जे सेक्टर, मुकुंदवाडी (1), शिवनेरी कॉलनी (1), विष्णू नगर, आकाशवाणी (1), न्यू विशाल नगर, गजानन मंदिर परिसर (1), एस टी कॉलनी, फाजिलपुरा (1), एन नऊ, पवन नगर (2), मातोश्री नगर, पुंडलिक नगर (1), सातारा पोलिस स्टेशन परिसर (1), नागेश्वरवाडी (1), राजा बाजार (1), कर्णपुरा, छावणी परिसर (1), अहिल्याबाई होळकर चौक, पद्मपुरा (2), अन्य (1)
ग्रामीण (11)
बाजार गल्ली, अब्दीमंडी (1), आयोध्या नगर, बजाज नगर (2), बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर (3), जय हिंद चौक, बजाज नगर (1), गणेश सो., आंबेडकर चौक, बजाज नगर (1), शफेपूर, कन्नड (1), पिंप्री राजा (1), सारंगपूर, गंगापूर (1)
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
खासगी रुग्णालयातील एन बारा हडकोतील 52 वर्षीय पुरूष आणि जाधववाडीतील 49, अरिहंत नगरातील 61 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.