Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadCurrentUpdate 15491 : जिल्ह्यात 11521 कोरोनामुक्त, 3470 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 153 जणांना (मनपा 106, ग्रामीण 47) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 11521 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 341 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15491 झाली आहे. आजपर्यंत एकूण 500 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3470 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 280 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 48, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 74 आणि ग्रामीण भागात 145 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (152)

पिंपळवाडी, पैठण (1), पोलिस स्टेशन रोड, वैजापूर (1), नवगाव, पैठण (1), औरंगाबाद (35), फुलंब्री (2), गंगापूर (34), कन्नड (5), सिल्लोड (28), वैजापूर (14), पैठण (27), ओमसाई नगर, रांजणगाव (1), दत्त नगर, वाळूज (1), यसगाव दिघी (1), गांधीनगर, रांजणगाव (1)

सिटी एंट्री पॉइंट (48)

प्रताप नगर (1), बिडकीन (1), उत्तरानगरी (2), टीव्ही सेंटर (1), जय भवानी नगर (1), एन चार (1), बाला नगर, पैठण (1), चित्तेगाव (1), लासूर स्टेशन (2), करमाड (1), अंबिका नगर (1), कन्नड (1), पडेगाव (1), पदमपुरा (1), बिडकीन (1), पिंपरी राजा (1), सातारा परिसर (1), द्वारका नगर (1), शिवाजी नगर (1), भावसिंगपुरा (1), आंबे लोहळ (1), बजाज नगर (3), रांजणगाव (4), म्हारोळा (1), कांचनवाडी (1), एन चार (3), चिश्तीया कॉलनी (1), मिसारवाडी (1), नक्षत्रवाडी (1), जय भवानी नगर (2), गिरनेर तांडा (1), वानखेडे नगर (1), मयूर पार्क (1), ईटाळा (3), गजानन महाराज मंदिर जवळ (1) अन्य (1)

मनपा (6)

कानिफनाथ कॉलनी, भावसिंगुपरा (1), बैद सावंगी (1), प्रगती कॉलनी (1), बेगमपुरा (1), शांतीपुरा (1), सिडको, एन अकरा (1)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत सिल्लोड तालुक्यातील अंभईमधील 73 वर्षीय पुरूष , साजापुरातील 71 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात शहरातील क्रेसेंट सोसायटी, हडकोतील 60 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

UPDATE : 3:55 PM

जिल्ह्यात 3346 रुग्णांवर उपचार सुरु, तीन रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील तीन रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15211 एवढी झाली आहे. त्यापैकी 11368 बरे झाले तर 497 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3346 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा (2)
क्रांती नगर (1), शांतीपुरा छावणी (1)
ग्रामीण (1)
निल्लोड, सिल्लोड (1)
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत फुलंब्रीच्या वडोद बाजार येथील 53 वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील जामा मस्जिद परिसरातील 61 वर्षीय स्त्री, शहरातील छावणी येथील 67 वर्षीय पुरुष, एन सहा संभाजी कॉलनीतील 50 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यात 3347 रुग्णांवर उपचार सुरू, 58 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 58 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 15208 एवढी झाली आहे. त्यापैकी 11368 बरे झाले तर 493 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3347 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
ग्रामीण (33)
डॉ. झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड (1), विहामांडवा, पैठण (1), दत्त नगर, वैजापूर (1), चिंचबन कॉलनी, बजाज नगर (2), द्वारकानगरी, बजाज नगर (1), आयोध्या नगर, बजाज नगर (1), खालचा पाडा, शिऊर, वैजापूर (7), नागापूर, कन्नड (3), बेलखेडा, कन्नड (1), चंद्रलोक नगरी, कन्नड(1), शिवनगर, कन्नड (3), पिशोर, कन्नड (1), गुजराती गल्ली, वैजापूर (7), स्टेशन रोड, वैजापूर (1), जामा मस्जिद परिसर, वैजापूर (1), परसोडा, वैजापूर (1)
मनपा (25)
जोगेश्वरी (1), श्रीराम पार्क,राम गोपाल नगर, पडेगाव (1), रघुवीर नगर (1), उस्मानपुरा (1), क्रांती नगर (2), एकनाथ नगर, उस्मानपुरा (1), अयोध्या नगर (3), संत तुकाराम वसतीगृहाजवळ, पद्मपुरा (2), न्यू शांतीनिकेतन कॉलनी (1), एसटी कॉलनी, फाजिलपुरा (1), एन बारा स्वामी विवेकानंद नगर (1), म्हाडा कॉलनी (1), एन नऊ, श्रीकृष्ण नगर, टीव्ही सेंटर (1), टीव्ही सेंटर (1), बीड बायपास (2), प्रसाद नगर, कांचनवाडी (1), शिवनेरी कॉलनी (1), मयूर पार्क (1), एन आठ, राणाजी मंगल कार्यालयाजवळ, सिडको (1), श्रेय नगर (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!