IndiaNewsUpdate : काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिसचार्ज

Spread the love

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयाचे चेअरमॅन डॉ. डिएस राणा यांनी माहिती दिली की सोनिया गांधी यांना 30 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या नियमित तपासणी आणि चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. डीएस राणा यांनी स्वास्थ बुलेटिनमध्ये सांगितले की 30 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7 वाजता सर गंगाराम रुग्णालयात भर्ती झालेल्या सोनिया गांधी यांना आज दुपारी 1 वाजता रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

आपलं सरकार