Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate 14403 : जिल्ह्यात 3324 रुग्णांवर उपचार सुरू, 76 रुग्णांची वाढ

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यातील 76 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14403 एवढी झाली आहे. त्यापैकी 10601 बरे झाले तर 478 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3324 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
ग्रामीण (43)
मुधळवाडी, पैठण (2), गुरूदेव सो., बजाज नगर (3), साई कन्सस्ट्रक्शन, रांजणगाव (2), नील विठ्ठल मंदिर परिसर, बोयगाव (1), संघर्ष नगर, घाणेगाव (1), बोरगाववाडी, सिल्लोड (1), गांधी चौक, अजिंठा (4), काजी मोहल्ला, कन्नड (1), गोळेगाव, खुलताबाद (2), पवार वसती, बाबरा, फुलंब्री (5), गंगापूर (13), बगडी, गंगापूर (1), काळे कॉलनी, सिल्लोड (1), आनंद पार्क, सिल्लोड (3), स्नेह नगर, सिल्लोड (1), शास्त्री नगर, सिल्लोड (2)
मनपा (33)
एन बारा, स्वामी विवेकानंद नगर, हडको (3), विनायक नगर (1), कोकणवाडी (1), जालान नगर (1), मुकुंदवाडी (3), शिल्प नगर (2), रमा नगर (3), व्यंकटेश नगर (1), उत्तरानगरी (2), देवळाई रोड (1), बालाजी नगर (1), पुंडलिक नगर (3), शिवशंकर कॉलनी (3), ठाकरे नगर (2), मिलिट्री हॉस्पीटल (1), एमएसएम कॉलेज परिसर, खडकेश्वर (1), गुलमोहर कॉलनी, एन सहा सिडको (1), हडको (1), व्हिनस सो., पीडब्ल्यूडी कॉलनी, बीड बायपास (1), अन्य (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!