CoronaAurangabadUpdate 14192 : जिल्ह्यात 3525 रुग्णांवर उपचार सुरू, 69 रुग्णांची वाढ , 475 जणांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यातील 69 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14192 एवढी झाली आहे. त्यापैकी 10192 बरे झाले तर 475 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3525 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (43)
छावणी (1), एनएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), बन्सीलाल नगर (3), उस्मानपुरा (1), बजाज नगर (1), पद्मपुरा (8), शिवाजी नगर (2), म्हाडा कॉलनी (3), सावित्री नगर, चिकलठाणा (1), बालाजी नगर (2), जवाहर कॉलनी (1), सिंधी कॉलनी (1), पुंडलिक नगर (5), रमा नगर (1), शिल्प नगर (1), छत्रपती नगर (1), मिटमिटा (3), जहागीरदार कॉलनी (1), मिलिट्री हॉस्पीटल परिसर, छावणी (2), विजय नगर, शिवनेरी कॉलनी, गारखेडा (2), सदाशिव नगर, सिडको (1), अन्य (1)
ग्रामीण (26)
ऋषीकेश नगर, रांजणगाव (1), अजिंठा (1), वांजोळ, सिल्लोड (1), रांजणगाव (1),पानवडोद, सिल्लोड (1), मारोती नगर, गंगापूर (1), गंगापूर (1), शांतीनाथ सो., आकाश विहार, बजाज नगर (1), पारिजात सो., बजाज नगर (1), देवदूत सो., बजाज नगर (2), पाटील कॉम्प्लेक्स परिसर, बजाज नगर (1), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (1), बकवाल नगर, नायगाव (1), सावता नगर, रांजणगाव, वाळूज (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), लेन नगर, वाळूज (2), सोनवाडी नगर, कन्नड (1), दाभाडी, कन्नड (1), हतनूर, कन्नड (1), बाजारसावंगी, खुलताबाद (2), पाचोड, पैठण (1), जोगेश्वरी, रांजणगाव (1), सोनार गल्ली, गंगापूर (1)

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार