Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : दिवसभरात 204 रुग्णांची वाढ , जिल्ह्यात 10601 कोरोनामुक्त, 3248 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 409 जणांना (मनपा 372, ग्रामीण 37) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 10601 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 204 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14327 झाली आहे. आजपर्यंत एकूण 478 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3248 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर 133 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 20, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 34 आणि ग्रामीण भागात 75 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (75)
औरंगाबाद (12), फुलंब्री (1), गंगापूर (7), खुलताबाद (1), सिल्लोड (9), वैजापूर (13), पैठण (11), सोयगाव (21)
सिटी एंट्री पॉइंट (20)
गेवराई (2), छावणी (1), वाळूज (1), दीप नगर (1), रमा नगर (1), कुंभेफळ (1), खुलताबाद (1), कन्नड (1), विठ्ठल नगर (1), मुकुंदवाडी (2), वडगाव (1), लक्ष्मी कॉलनी (1), जाधववाडी (2), नक्षत्रवाडी (1), पैठण (1), सिद्धार्थ नगर (1), राधास्वामी कॉलनी (1)
मनपा (04)
एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), विष्णू नगर (1), संजय नगर, बायजीपुरा (1), चिकलठाणा (1)

UPDATE : 3:50 PM

जिल्ह्यात 3524 रुग्णांवर उपचार सुरू, दोन रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील दोन रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14194 एवढी झाली आहे. त्यापैकी 10192 बरे झाले तर 478 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3524 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (1)
छावणी (1)
ग्रामीण (1)
नारेगाव रोड, वरूड काझी (1)
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत वाळूजमधील बजाज नगरातील 45, रांजणगावातील 65, सिल्क मिल कॉलनीतील 49 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

Morning Update

जिल्ह्यात 3525 रुग्णांवर उपचार सुरू, 69 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 69 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14192 एवढी झाली आहे. त्यापैकी 10192 बरे झाले तर 475 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3525 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (43)
छावणी (1), एनएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), बन्सीलाल नगर (3), उस्मानपुरा (1), बजाज नगर (1), पद्मपुरा (8), शिवाजी नगर (2), म्हाडा कॉलनी (3), सावित्री नगर, चिकलठाणा (1), बालाजी नगर (2), जवाहर कॉलनी (1), सिंधी कॉलनी (1), पुंडलिक नगर (5), रमा नगर (1), शिल्प नगर (1), छत्रपती नगर (1), मिटमिटा (3), जहागीरदार कॉलनी (1), मिलिट्री हॉस्पीटल परिसर, छावणी (2), विजय नगर, शिवनेरी कॉलनी, गारखेडा (2), सदाशिव नगर, सिडको (1), अन्य (1)
ग्रामीण (26)
ऋषीकेश नगर, रांजणगाव (1), अजिंठा (1), वांजोळ, सिल्लोड (1), रांजणगाव (1),पानवडोद, सिल्लोड (1), मारोती नगर, गंगापूर (1), गंगापूर (1), शांतीनाथ सो., आकाश विहार, बजाज नगर (1), पारिजात सो., बजाज नगर (1), देवदूत सो., बजाज नगर (2), पाटील कॉम्प्लेक्स परिसर, बजाज नगर (1), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (1), बकवाल नगर, नायगाव (1), सावता नगर, रांजणगाव, वाळूज (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), लेन नगर, वाळूज (2), सोनवाडी नगर, कन्नड (1), दाभाडी, कन्नड (1), हतनूर, कन्नड (1), बाजारसावंगी, खुलताबाद (2), पाचोड, पैठण (1), जोगेश्वरी, रांजणगाव (1), सोनार गल्ली, गंगापूर (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!