Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate 10803 : दिवसभरात 399 रुग्णांची भर , दोघांचा मृत्यू , 4266 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 155 जणांना (मनपा 115, ग्रामीण 40) सुटी देण्यात आल्याने बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 6141 एवढी झाली आहे. आज दिवसभरात 399 रुग्णांची भर पडल्याने (मनपा 360, ग्रामीण 39) जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 10803 झाली आहे. आजपर्यंत एकूण 396 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4266 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सायंकाळनंतर 191 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत 137 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवर 34, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 99 आणि, ग्रामीण भागात 04 रुग्ण आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण (43)
कोविड केअर सेंटर, किल्ले अर्क (6), छत्रपती नगर (2), दशमेश नगर (2), क्रांती चौक (2), एन दोन सिडको (1), नारेगाव (1), एन चार हनुमान नगर (1), सिडको (1), टीव्ही सेंटर (3), चिकलठाणा(1), गजानन नगर (1), बीड बायपास (2), ख्रिस्त नगर (3), छावणी परिसर (2), कांचनवाडी (1), विटखेडा (1), मुकुंदवाडी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), ज्ञानेश्वर नगर, उल्कानगरी (1), एमआयडीसी चिकलठाणा (1), हमीद कॉलनी, बीड बायपास (1), एन सहा सिडको (2), आरेफ कॉलनी (1), गुरू नगर (2), एम दोन, सिडको (3)
ग्रामीण भागातील रुग्ण (15)
टिकाराम तांडा, कन्नड (1), तेलवाडी, कन्नड (2), मोहर्डा तांडा, कन्नड (2), पियूषविहार आनंदजनसागर, बजाज नगर (2), साई रेसिडन्सी परिसर, सिडको महानगर (1), रांजणगाव (1), राजापूर, पैठण (1), पवन नगर, रांजणगाव (1), फुलंब्री (4)
सिटी पॉइंटवरील रुग्ण (34)
मिटमिटा (5), सातारा परिसर (1), विटखेडा (5), चित्तेगाव (2), बीड बायपास (1), नक्षत्रवाडी (2), गादिया विहार (1), रांजणगाव (3), सिडको महानगर (2), वडगाव (1), छावणी (2), बजाज नगर (2), क्रांती नगर (1), पंढरपूर (1), बालाजी नगर (1), लिंगदरी (1), पाचोड (1), हर्सुल (1) , अन्य (1)
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत जटवाडा रोडवरील राधास्वामी कॉलनीतील 65 वर्षीय स्त्री, तर एका खासगी रुग्णालयात एसटी कॉलनीतील 30 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!