Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate 9832 : जिल्ह्यात 3819 रुग्णांवर उपचार सुरू, 88 रुग्णांची वाढ

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 88 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 9832 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5636 बरे झाले, 377 जणांचा मृत्यू झाला. तर 3819 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील रुग्ण : (42)

एनआरएच हॉस्टेल (1), बेगमपुरा (1), गारखेडा (1), केळी बाजार (1), जटवाडा (1), चैतन्य नगर, हर्सुल (1), जवाहर नगर पोलिस स्टेशन जवळ (1), पद्मपुरा (1), बन्सीलाल नगर (2),क्रांती नगर (9), राधास्वामी कॉलन, हर्सुल (1) एन अकरा (1), अयोध्या नगर (1), पवन नगर (2), शिवाजी नगर (1), अविष्कार कॉलनी (1), प्रकाश नगर (1), ठाकरे नगर (1), जय भवानी नगर (1), एन चार सिडको (2), एन आठ सिडको (1), श्रद्धा नगर (1), एन दोन राजीव गांधी नगर (1), एन तीन सिडको (1), एन सहा, सिडको (1), चिकलठाणा (1), एन सहा संभाजी कॉलनी (1), बालाजी नगर (2), नक्षत्रवाडी (1), अन्य (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (40)

रांजणगाव (1), फुलंब्री (4),फुलंब्री पोस्ट ऑफिस समोर, फुलंब्री (1), टिळक नगर, कन्नड (1), बोरगाव अर्ज, फुलंब्री (1), पळसवाडी, खुलताबाद (1), शेंद्रा कामंगर(4), कुंभेफळ (4), मोठी आळी, खुलताबाद (2), चित्तेगाव (7), भवानी नगर, पैठण (1), समता नगर, गंगापूर (1), शिक्षक कॉलनी, सिल्लोड (2),डोंगरगाव, सिल्लोड (1), पुरणवाडी, सिल्लोड (1), समता नगर, सिल्लोड (1), शिवाजी नगर, सिल्लोड(1), घाटनांद्रा सिल्लोड (1), शंकर कॉलनी, वैजापूर (1), कुलकर्णी गल्ली, वैजापूर (1), इंदिरा नगर, वैजापूर (1), अण्णाभाऊ साठे नगर, वैजापूर (1) देवगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!