AurangabadCrimeUpdate : अल्पवयीन मुलीची बापा विरुध्द पोक्सोची तक्रार, नराधम बाप अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद -एन ७ सिडको परिसरात राहणार्‍या इसमा विरुध्द त्याच्या अल्पवयीन मुलीने पोक्सोची तक्रार देताच सिडको पोलिसांनी आरोपीला अटक केली.
आरोपी बेरोजगार असून पत्नी काम करंत असतांना तिला शिविगाळ करंत मारहाण करंत असे व दोन लहान मुलींसमोर मौबाईलवर अश्र्लील व्हिडीओ पाहात असे. पिडीत मुलीच्या आईने पिडीतेला सोबंत घेत सिडको पोलिसांना फिर्याद दिली.पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी करंत आहेत

Advertisements

लॉकडाऊनमध्ये रेकॉर्डवरचा गुन्हेगार अटकेत

वाहतूक पोलिसांनी सेवन हिल पॉईंट वर नाकाबंदी करत असताना एक इसम ज्याचे नाव अमजद पठाण आह,त्याला थांबवले असता तो संशयास्पद वाटल्यामुळे त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एअरगन व बेसबॉल चा स्टिक मिळून आली .तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा वाटत असल्यामुळे जिन्सी पोलिस स्टेशनला कळवून जिन्सी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा संशयित 307 आणि इतर गुन्हे नोंद असलेला रेकार्डवरचा गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार