Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate 8346 : ताजी बातमी : दुपारपर्यंत 66 रुग्णांची वाढ , जिल्ह्यात 3161 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यातील 66 रुग्णांचे (43 पुरूष, 23 महिला) अहवाल आज सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 8346 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 4834 बरे झाले, 351 जणांचा मृत्यू झाला. तर 3161 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील रुग्ण : (18)

जवाहर कॉलनी (3), हनुमान नगर (2), मातोश्री नगर (1), केसरसिंगपुरा (1), पेशवे नगर (1), कांचनवाडी (2), मुकुंद नगर (1), घाटी परिसर (2), आंबेडकर नगर (1), श्रीराम नगर (1), कासलीवाल तारांगण (1), श्री विक्रम सो., (2)

ग्रामीण रुग्ण : (48)

हतनूर, कन्नड (2), नागापूर, कन्नड (1), नागद, कन्नड (2), बोरमाळी, कन्नड (1), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (1), छत्रपती नगर, सिल्लोड (1), मांडगाव, सिल्लोड (1), समता नगर, सिल्लोड (3), शिक्षक कॉलनी, सिल्लोड (1), हट्टी, सिल्लोड (1), गणेश कॉलनी, सिल्लोड (1), शिवाजी नगर, सिल्लोड (1), म्हसोबा गल्ली, सिल्लोड (1), टिळक नगर, सिल्लोड (1), जय भवानी नगर, सिल्लोड (1), बोरगाव वाडी, सिल्लोड (1), साकेगाव, वैजापूर (1), सफियाबादवाडी (1), मारवाड गल्ली, लासूरगाव (1), साजापूर, बजाज नगर (1), जिजामाता सो., बजाज नगर (3), वीर सावरकर कॉलनी, बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (3), बजाज ऑटो क्वार्टर्स, बजाज नगर (2), द्वारकानगरी, जय भवानी चौक, बजाज नगर (1), आयोध्या नगरी, बजाज नगर (1), पियूष विहार, बजाज नगर (1), श्रम साफल्य सो., बजाज नगर (1), गणेश नगर, आनंदजनसागर, सिडको (3), बसवेश्वर चौक, बजाज नगर (1), कुरेशी मोहल्ला (7) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत 11 जुलै रोजी बायजीपुऱ्यातील गल्ली क्रमांक पंधरामधील 60 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update

जिल्ह्यात 3096 रुग्णांवर उपचार सुरू, 64 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 873 स्वॅबपैकी 64 रुग्णांचे (31 पुरूष, 33 महिला) अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या 8280 झाली आहे. त्यापैकी 4834 रुग्ण बरे झाले असून 350 जणांचा मृत्यू झाल्याने 3096 जणांवर उपचार सुरु आहेत.
सकाळी वाढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील रुग्ण : (53)
छावणी (2), सादात नगर (1), गारखेडा (1), वसंत नगर (1), हनुमान नगर (1), शिवाजी नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), जाधववाडी (1), सुराणा नगर (1), रशीदपुरा (1), टीव्ही सेंटर (1), केसरसिंगपुरा (9), पद्मपुरा (1), कैलास नगर (1), सिडको एन अकरा (2), हडको एन अकरा (2), नवनाथ नगर (2), रेल्वे स्टेशन परिसर (1), रेणुका नगर, गारखेडा (1), इंदिरा नगर, गारखेडा (4), एन आठ (1), सातारा परिसर (1), मुकुंदवाडी (1), नक्षत्रवाडी (2), गिरिजा विहार, पैठण रोड (1), शांतीपुरा (1), मिसारवाडी (7), नागेश्वरवाडी (2), बाबर कॉलनी (2),
ग्रामीण रुग्ण : (11)
वाळूज एमआयडीसी (1), हतनूर, कन्नड (1), नरसिंगपूर, कन्नड (1), करमाड (1), गोदावरी कॉलनी, गंगापूर (4), कुंभार गल्ली, वैजापूर (2), मस्की हायवे परिसर, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!