Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate 8216 : दिवसभरात 267 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 4834 कोरोनामुक्त, 3032 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 371 जणांना (मनपा 163, ग्रामीण 208) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 4834 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 267 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 200, ग्रामीण 67) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8216 झाली आहे. आजपर्यंत एकूण 350 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3032 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सायंकाळनंतर 73 रुग्णांची वाढ झाली. यामध्ये 59 रुग्णांची अँटीजेन टेस्टद्वारे केलेली तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण : (51)

हर्सुल कारागृह परिसर (3), नागेश्वरवाडी (10), एसआरपीएफ परिसर (1), अजब नगर (14), कैसर कॉलनी (1), हनुमान नगर (2), गजानन नगर (1), भवानी नगर (6), अरिहंत नगर (5), जयसिंगपुरा (1), कोकणवाडी (4), भगतसिंग नगर (3)

चेक पॉइंटवरील रुग्ण (22)

कांचनवाडी (8), हर्सुल (5), नगर नाका (2), दौलताबाद (1), चिकलठाणा (6)

आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीमध्ये नऊ जुलै रोजी बायजीपुऱ्यातील 34 वर्षीय स्त्री, 10 जुलै रोजी लोटाकारंजातील 50 वर्षीय,  11 जुलै रोजी दीपनगर, हडकोतील 80 वर्षीय, वाळूज परिसरातील श्रद्धा नगरमधील 50 वर्षीय, क्रांती चौकातील 69 वर्षीय, शहरातील विविध तीन खासगी रुग्णालयात मनजित नगरातील 73 वर्षीय, सुरेवाडीतील 52 वर्षीय, नवजीवन कॉलनीतील 69 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

UPDATE: 12:43. PM

जिल्ह्यात 3338 रुग्णांवर उपचार सुरू, 35 रुग्णांची वाढ

जिल्ह्यातील 35 रुग्णांचे (20 पुरूष, 15 महिला) अहवाल आज सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 8143 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 4463 बरे झाले, 342 जणांचा मृत्यू झाला. तर 3338 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील रुग्ण : (15)

शंभू नगर (1), एन तेरा, वानखडे नगर, हडको (1), गारखेडा (2), नागेश्वरवाडी (1), जालना रोड (1), एन पाच सिडको (1), हतनूर वस्ती (1), मछली खडक (1), निराला बाजार (2), जरीपुरा (1), कांचनवाडी (1), किराणा चावडी (1), औरंगपुरा (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (20)

गेवराई, पैठण रोड (1), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (2), मातोश्री नगर, रांजणगाव (3), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), गणेश वसाहत, वाळूज (1), नागापूर, कन्नड (2), हतनूर, कन्नड (1), बनशेंद्रा, कन्नड (1), ओमसाई नगर, कमलापूर, गंगापूर (3), माऊली नगर (1), साकेगाव, बोरसर (1) सफियाबादवाडी, बोरसर (2), दुर्गा नगर, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Morning Update : 12:43. PM

जिल्ह्यात 3303 रुग्णांवर उपचार सुरू, 159 रुग्णांची वाढ

जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 1361 स्वॅबपैकी 159 रुग्णांचे (79 पुरूष, 80 महिला) अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 8108 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 4463 बरे झाले, 342 जणांचा मृत्यू झाला. तर 3303 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील रुग्ण : (112)

नक्षत्रवाडी (2), एन अकरा, सिडको (2), हर्सूल कारागृह परिसर (1), मुकुंदवाडी (1), कांचनवाडी (1),
अन्य (2), राम नगर,चिकलठाणा (1), पडेगाव (3), विद्यापीठ गेट परिसर (1), उथर सो., हर्सुल (2), नवनाथ नगर (7), नवजीवन कॉलनी (2), रेणुका माता मंदिर परिसर (1), राजे संभाजी कॉलनी (2), राम नगर (6), छावणी (6), एन अकरा हडको (3), हर्सुल (1), बाबर कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (8), रत्नाकर कॉलनी, स्टेशन रोड (1), प्रियदर्शनी नगर, गारखेडा (1), प्रगती कॉलनी (1), एन बारा, हडको (1), किराणा चावडी (1), कोकणवाडी (2), काल्डा कॉर्नर (1), ज्योती नगर (1), द्वारकापुरी (1), पद्मुपरा (1), जयसिंगपुरा (1), श्रद्धा कॉलनी (1), हनुमान नगर (1), शनि मंदिराजवळ, अदालत रोड (1), मीरा नगर, पडेगाव (1), गजानन नगर (1), विष्णू नगर (9), दौलताबाद टी पॉइंट परिसर (3), एन नऊ सिडको (1), एन सहा सिडको (7), हनुमान नगर (2), माऊली नगर, हर्सुल (1), हिमायत बाग (2), आदर्श कॉलनी, गारखेडा (1), रामकृष्ण नगर, गारखेडा (1), उल्का नगरी (2), जय भवानी नगर (1), नारेगाव (3), अरिहंत नगर (1), लॉयन्स हॉस्पीटल परिसर (2), पुंडलिक नगर (3), बजाज सो., सातारा परिसर (1), ठाकरे नगर, सातारा परिसर (1), माऊली नगर (1)

ग्रामीण रुग्ण : (47)

पैठण (1), वाळूज, गंगापूर (5), अजब नगर, वाळूज (1), सहारा सिटी, सिल्लोड (3), अंधारी सिल्लोड (1), मारवाड गल्ली, लासूरगाव (2), जनकल्याण मार्केट नगर, बजाज नगर (1), बसवेश्वर चौक, बजाज नगर (3), आनंदजनसागर कार्यालयाशेजारी, बजाज नगर (2), सिद्धीविनायक मंदिराशेजारी, बजाज नगर (1), आयोध्या नगर, वडगाव कोल्हाटी (2), फुले नगर, पंढरपूर (1), नेहा सो., बजाज नगर (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), संत एकनाथ शाळेजवळ, चित्तेगाव, पैठण (7), चिंचाळा, पैठण (3), वरूडकाझी (1), सावंगी (4), तेली गल्ली, संभाजी चौक, फुलंब्री (4), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (1), एनएमसी कॉलनी, वैजापूर (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!