Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate 6243 : जिल्ह्यात 200 रुग्णांची वाढ, 2995 रुग्णांवर उपचार सुरू,

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 200 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 125 पुरूष, 75 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 6243 कोरोनाबाधित आढळले असून 2969 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 279 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2995 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आज सकाळी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (142)

घाटी परिसर (1), लोटा कारंजा (1), हडको (1), जय भवानी नगर (1), जाधववाडी (2), राज नगर, मुकुंवाडी (1), एन एक, सिडको (1), तारक कॉलनी (3), शिवशंकर कॉलनी (2), उस्मानपुरा (1), कांचनवाडी (2), सिडको, एन चार (1), जवाहर कॉलनी (1), हनुमान नगर (10) विशाल नगर (1), शिवाजी नगर (3), सातारा परिसर (5), गजानन नगर (3), देवळाई रोड (1), अलमगीर कॉलनी (2), सादात नगर (2), बायजीपुरा (1), रेहमानिया कॉलनी (2), कोहिनूर कॉलनी (4), विठ्ठल नगर (3), पहाडसिंगपुरा (2), सिडको एन अकरा (3), हर्सुल (2), एकता नगर (4), पडेगाव (2), जय भवानी नगर (7), हिंदुस्तान आवास (2), भारतमाता नगर (1), रायगड नगर (2), नवजीवन कॉलनी (1), पवन नगर (1), शिवछत्रपती नगर, एन बारा (1), सारा परिवर्तन (1), जाधववाडी (1), एन अकरा (2), रघुवीर नगर, जालना रोड (1), एन चार सिडको (1), हनुमान नगर, गारखेडा (3), मुलची बाजार, सराफा रोड (1), गारखेडा परिसर (1), भारत नगर (1), राम नगर (1), बजरंग चौक, एन सहा (2), मुकुंदवाडी (1), शांती निकेतन कॉलनी (1), संभाजी कॉलनी, एन सहा (5), एन दोन, ठाकरे नगर (2), लक्ष्मी नगर, गारखेडा (4), जरीपुरा (2), भाग्य नगर (1), खोकडपुरा (4), चेलिपुरा (1), सेव्हन हिल (1), एन नऊ (1), न्यू श्रेय नगर (1), बजरंग चौक (1), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (1), एन आठ, सिडको (1), मिलेनियम पार्क (1), छावणी (1), छत्रपती नगर, सातारा परिसर (7), कोकणवाडी (1), हडको, जळगाव रोड (1), नारळीबाग (2), नाईक नगर, देवळाई (1), मिसारवाडी(1), चिकलठाणा (1), अन्य (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (58)

नागापूर, कन्नड (1), कोलगेट कंपनी जवळ, बजाज नगर (1),श्वेतशिल्प सो.,बजाज नगर (1), सिंहगड सो.,बजाज नगर (3), दिग्व‍िजय सो.,बजाज नगर (1), लोकमान्य चौक, बजाज नगर (1), कृष्ण कोयना सो.,बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (3), छावा सो.,बजाज नगर (1), एसटी कॉलनी, बजाज नगर (1), सिडको महानगर, बजाज नगर (1), अनिकेत सो.,बजाज नगर (3), वाळूज महानगर (2), शरणापूर (3), बजाज नगर (3), शांती नगर, वडगाव (1), क्रांती नगर, वडगाव कोल्हाटी (2), विशाल मार्केट जवळ, सिडको महानगर (2), साऊथ सिटी, बजाज नगर (4), सारा सार्थक सो.,बजाज नगर (2), जय भवानी नगर, बजाज नगर (2), अल्फान्सो शाळेजवळ, बजाज नगर (2), साजापूर (1), भवानी नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), माऊली नगर, सिडको, बजाज नगर (1), चित्तेगाव (1), टिळक नगर, कन्नड (1), माळुंजा (4), रांजणगाव (4), दर्गाबेस वैजापूर (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!