Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate 5765 : जिल्ह्यात 2761 रुग्णांवर उपचार सुरू, दुपारी आठ रुग्णांची वाढ

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी आठ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये पाच पुरूष, तीन महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5765 कोरोनाबाधित आढळले असून 2741 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 263 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2761 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (5)
उत्तम नगर (1), कांचनवाडी (1), न्यू हनुमान नगर, गारखेडा (1), नागसेन  कॉलनी, रोशन गेट (1), लक्ष्मी नगर (1)
ग्रामीण भागातील रुग्ण (3)
जागृत हनुमान मंदिर, बजाज नगर (1), दर्गाबेस, वैजापूर (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Morning Update 

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 192 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 115 पुरूष, 77 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5757 कोरोनाबाधित आढळले असून 2741 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 263 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2753 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 866 स्वॅबपैकी 192 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (116)

फातेमा नगर, हर्सुल (1), जुना बाजार (1), शिवशंकर कॉलनी (2), एन दोन, विठ्ठल नगर (2), न्यू पहाडसिंगपुरा (2), हर्सुल (3), नंदनवन कॉलनी (2),पुंडलिक नगर (3), विवेकानंद नगर (2), विशाल नगर (5), सातारा परिसर (6), एन चार सिडको (1), संजय नगर, मुकुंदवाडी (2), रेणुका नगर (3), सिंधी कॉलनी (1), लक्ष्मी नगर, गारखेडा (1), न्यू हनुमान नगर (4), शिवाजी नगर (9), आंबेडकर नगर (2), विजय नगर (2), पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर (2), एन अकरा,पवन नगर (1), मुकुंदवाडी (4), एन सहा सिडको (1), जाफर गेट (1), आकाशवाणी परिसर (1), उस्मानपुरा (1), जाधववाडी (1), एन दोन, सिडको (2), सातव नगर (1), नूतन कॉलनी (1), टीव्ही सेंटर (1), गारखेडा (4), एम दोन, सिडको (2), सुरेवाडी (5), विष्णू नगर (1), गजानन नगर (1), रायगड नगर, एन नऊ (1), पडेगाव (1), छावणी (1), समर्थ नगर (1), भाग्य नगर (1), हिंदुस्तान आवास (5), उत्तम नगर (3), तानाजी नगर (5), शिवाजी कॉलनी (1), हनुमान नगर (4), कैलास नगर (1), जय भवानी नगर (1), जाधवमंडी (1), स्टेशन रोड परिसर (1), अहिंसा नगर (1), गादिया विहार (1), देवळाई (1), अन्य (2)

ग्रामीण भागातील रुग्ण (76)

हनुमान नगर, वाळूज (2), कन्नड (1), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (2), सिंहगड सो., बजाज नगर (1), महाराणा प्रताप चौक, बजाज नगर (3), सारा गौरव, बजाज नगर (1), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (4), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (3), क्रांती नगर, बजाज नगर (1), शहापूरगाव, बजाज नगर (1), बजाज नगर (2), वडगाव, शिवाजी चौक, बजाज नगर (2), स्नेहांकित सो., बजाज नगर (1), साईनगर, बजाज नगर (1), रांजणगाव (2), वाळूज महानगर सिडको (1), साऊथ सिटी (4), बीएसएनएल गोडावून, बजाज नगर (1), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (1), अयोध्या नगर, बजाज नगर (1), उत्कर्ष सो. बजाज नगर (1), बजाज विहार, बजाज नगर (1), स्वामी सो., बजाज नगर (1), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (1), बजाज नगर (1), रामपूरवाडी, करंजखेड, कन्नड (3), नागद तांडा, कन्नड (1), कुंभेफळ (6), फर्श मोहल्ला, खुलताबाद (2), राजीव गांधी, खुलताबाद (1), पाचोड (1), खुलताबाद रोड, फुलंब्री (1), हरिओम नगर, रांजणगाव, गंगापूर (2), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), कान्होबा वाडी, मांजरी (1), अजब नगर, वाळूज (1), दर्गाबेस, वैजापूर (11), पोखरी, वैजापूर (2), बाभूळगाव (1), साकेगाव (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!