Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaNewsUpdate : ताजी बातमी : औरंगाबाद जिल्ह्यात 2141 । आज 72 रुग्णांची वाढ : एक नजर

Spread the love

News In One View

Maharashtra Coronavirus Cases: 88528 | Deaths: 3169 | Recovered: 40975| Active : 44384

India Coronavirus Cases: 267046 | Deaths: 7473 (5%) | Recovered: 129215 (95%)

World Coronavirus Cases: 7200496| Deaths: 408759 (10%) | Recovered: 3537602 (90%)


औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 72 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2141 झाली आहे. यापैकी 1253 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 108 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 780 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. वडगाव कोल्हाटी (1), बजाज नगर, मोरे चौक (3), पंढरपूर परिसर (1), बारी कॉलनी (2), रोशन गेट (3), कोहिनूर कॉलनी, पानचक्की जवळ(1), नागसेन नगर,उस्मानपुरा (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), मिल कॉर्नर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (2), असेफिया कॉलनी (1), बुद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), जाधववाडी (1), पेठे नगर, निसर्ग कॉलनी (1), नारेगाव (1), एन-11, मयूर नगर, हडको (1), बिस्म‍िला कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी (2), एन-आठ सिडको (1), हर्सुल परिसर (2), सिल्लेखाना, क्रांती चौक (1), बंजारा कॉलनी (2), कटकट गेट, शरीफ कॉलनी (1), एसटी कॉलनी, कटकट गेट (2), संजय नगर, बायजीपुरा (1), गणेश कॉलनी, मोहनलाल नगर (4), वसंत नगर, जवाहर कॉलनी (1), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (2), समता नगर (2), पडेगाव (1), रोहिणी नगर (1), न्याय नगर (1), गादिया ‍विहार (2), शिवाजी नगर (1), गारखेडा परिसर (3), अशोक नगर,एमआयडीसी, मसनतपूर (2), व्हीआयपी रोड, काळीवाडा (1), सिटी चौक (2), युनुस कॉलनी (1), नूतन कॉलनी (1), रवींद्र नगर (1), दशमेश नगर (1), अरिहंत नगर (1), विद्या नगर (1), एन चार , गुरू साहनी नगर (1), अंबिका नगर (1), पोलिस कॉलनी, मुकुंदवाडी (1), एन सहा, सिडको (1) कैलास नगर (1), रोकडा हनुमान कॉलनी (1), जटवाडा रोड परिसर (1), अन्य (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 26 महिला आणि 46 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!