Aurangabad News Update : पाच जण मुंबईहून शहरात, सिडको पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – मुंबई धारावीहून काल सकाळी ७च्या सुमारास सिडकोतील रायगड काॅलनीत दाखल झाल्याचीा माहिती सिडको पोलिसांना रात्री उशीरा मिळताच आज सकाळी सिडको पोलिसांनी पाचही प्रवाशांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील धारावी भागात गेल्या दोन दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या तीन महिला व दोन पुरुषांनी मुंबई किंवा औरंगाबाद पोलिसांची परवानगी न घेता प्रवास केला.या प्रकरणी पोलिस कर्मचारी गोकुळ लोधवाल यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलिस करंत आहेत

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार