Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 627 कोरोनाबाधित, 113 कोरोनामुक्त, शहरात “आपला वार्ड कोरोना मुक्त वार्ड” अभियान …

Spread the love

औरंगाबाद शहरात संध्याकाळी सात कोविडबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 627 झाल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले आहे. या रूग्णांमध्ये जुना मोंढा, भवानी नगरमधील एक, जुना बाजार येथील चार आणि बेगमपुरातील दोन कोरोनाबाधित आहेत. तर शहरातील मनपाच्या किलेअर्क येथून 36 जण बरे होऊन घरी गेल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील 113 कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

8.50 PM

औरंगाबाद शहरात “आपला वार्ड कोरोना मुक्त वार्ड” अभियान 

आज दि.11मे रोजी औरंगाबाद महानगरपालिका ‘ आपला वार्ड कोरोना मुक्त वार्ड ‘ या अभियाना अंतर्गत आज ‘सामुहिक शपथ ‘चे आयोजन करण्यात आले होते. मा.मनपा प्रशासक तथा आयुक्त श्री आस्तिक कुमार पांडेय यांनी त्यांच्या रयत या निवासस्थानी सोशल डिस्टनसिंग चे पालन करून आपल्या परिवार व तेथील कर्मचारी यांचे सोबत सामूहिक शपथ घेतली.यावेळी मा पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील व कर्मचारी उपस्थित होते. तसेच मनपाच्या सर्व कार्यालयात ,मनपा मुख्यालयात सोशल डिस्टनसिंग चे पालन करून सामूहिक शपथ घेण्यात आली .
यात 1. मी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाही.
2.मी घराबाहेर गेलो तरी इतर व्यक्ती पासून कमीत कमी 6 फूट सुरक्षित अंतर ठेविन.
3.मी घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करीन.
4.मी दिवसभरात 6 ते 10 वेळा साबणाने हात स्वछ करील.
5.मी पोलीस विभागाने व आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीन .
6.मी स्वतः शिस्त पाळून मी माझा जिल्हा रेड झोन मधून ग्रीन झोन मध्ये परावर्तित करेन.
या बाबींचा समावेश होता .
आज दि 11 मे पासून 14 दिवस दि 24 मे पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Today’s cases – 58
Total cases – 611
Today’s discharge – 36
Total discharge – 125
Today’s death – 1
Total deaths – 14

oday’s cases – 58
Ram nagar – 22
Sadanand nagar,satara – 8
Killeark – 8
Dart nagar ( kailash n.) – 6
Nyay nagar – 2
Sanjay nagar – 1
SRPF – 1
Alankar hotel – 1
Cidco n4 – 1
Beedbypass – 1
Satara gaon – 1
Bhawani nagar – 3
Pundlik nagar – 1
Baijipura – 1
Katkat gate – 1

Total swab collection by mobile facility
N-4 36
Sanjay Nagar 51
Juna bazar 27
On these spots and in padmanpura High risk of Samata Nagar were tested.
Then all negative patients from quarantine facility, positive patients and discharged people shifted.
And Contact mapping of additional new areas done at N4 osamanpura .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!