Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaVirusLatestUpdate | एक नजर Covid-19 । ताजी बातमी । औरंगाबाद जिल्ह्यात 28 रुग्णांची वाढ, आतापर्यंत 349 कोरोनाबाधित

Spread the love

जिल्ह्यात 28 रुग्णांची वाढ, आतापर्यंत 349 कोरोनाबाधित

औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 27 आणि ग्रामीण भागातील एक कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 349 झाले आहेत. कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) जयभीम नगर (05), कबाडीपुरा (05), दत्त नगर-कैलास नगर (04), बायजीपुरा (04), संजय नगर, मुकुंदवाडी (03), पुंडलिक नगर (03), बेगमपुरा (01), रेल्वे स्टेशन परिसर (01), कबीर नगर, उस्मानपुरा, सातारा रोड (01) या परिसरातील आहेत. तर ग्रामीण भागातील इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर, एमआयडीसी येथील एका महिला रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले.


Aurangabad :
Confirmed : 349 | Deaths : 11 | Discharged : 26 | Active : 312
[ महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग : औरंगाबाद एकूण रुग्णसंख्या : 368 ]
Maharashtra :
Confirmed : 15,541 | Deaths : 617 | Discharged : 2,819 | Active : 12,105
India :
Confirmed :49400 | Deaths : 1693 | Discharged : 14142 | Active : 33565
[ Source : worldometers ]
Confirmed :46711 | Deaths : 1583 | Discharged : 13161 | Active : 31967
[ Source : Ministry of Health and Family Welfare, GOI ]
World :
Confirmed :3727802 | Deaths : 258338 | Discharged : 1242347 | Active : 2227117


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!