Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: May 3, 2020

#CoronaVirusEffect : Aurangabad : “त्या ” तरुणाच्या व्हायरल व्हिडिओची महापालिकेकडून दखल , प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

सोशल मीडियावर आलेल्या “त्या” तरुणाच्या व्हिडिओ बाबत औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी खुलासा केला असून कोणत्याही…

#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

राज्यात लॉकडाऊनचा कालावधी १७ मे २०२० पर्यंत वाढविणे तसेच या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक…

#CoronoaVirusEffect : तळीरामांसाठी काय आहेत नियम , प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्वच झोन मध्ये अशी घेता येईल दारू ….

देशात आणि राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यांनतर दारूची दुकानेही बंद झाल्यामुळे दारू पिणारांची मोठी…

Aurangabad NewsUpdate : बेकरीविरुद्ध अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध गुन्हा

औरंंंगाबाद : छावणीतील एका बेकरीत काम करणाड्ढया दोन कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरविणाNया एका…

Aurangabad NewsUpdate : संचारबंदी : शहरात सकाळी ७ पासून कडकडीत बंद, रविवारी एकही दुकान उघडले नाही, चौका-चौकात अडवून चौकशी….

औरंंंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी आता ऑड-इव्हन फार्मुला वापरण्यास सुरूवात केली आहे….

#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या काळात दारूसंबंधी केंद्र सरकारने घेतला हा निर्णय…

देशात आणि राज्यात उद्या दि ४ मे पासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होत असून  या तिसऱ्या…

#CoronaVirusUpdate : औरंगाबाद २७४ , महाराष्ट्र १२ हजाराच्या वर तर देशात ४० हजार !!

मुंबई , पुणे पाठोपाठ औरंगाबाद शहरातील कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून  काल रात्रीपासून (2…

#CoronaVirusUpdate : धक्कादायक : औरंगाबादेत पुन्हा १२ रुग्णांची वाढ, एकूण संख्या २५६ वर तर मृत्यूंची संख्या ९

औरंगाबाद शहरातील रुग्णांची संख्या पहिला २४५ चा आकडा प्रसिद्ध होत नाहीत तोच रात्री पुन्हा १२…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!