गरिबीवर मात करीत बूट पॉलिश करणारा सनी हिंदुस्थानी झाला ११ वा इंडियन आयडॉल !!

Advertisements
Advertisements
Spread the love

https://www.youtube.com/watch?v=b_yxGXOnUbw

Advertisements

भटिंडा येथील सनी हिंदुस्थानीला  इंडियन आयडॉलचा  ११ वा विजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून येणाऱ्या सनीची आई फुगे विकण्याचा व्यवसाय करत होती. तर सनी स्वत: उपजीविकेसाठी बूट पॉलिश करत असे. गरीब कुटुंबातील सनीने सर्वांना मागे टाकत इंडियन आयडॉलचं विजेतपद पटकावल्याने त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर महाराष्ट्रातील रोहित हा या स्पर्धेचा उपविजेता ठरला.

Advertisements
Advertisements

विजेतेपद पटकावणाऱ्या सनी हिंदुस्थानीला २५ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसंच भुषण कुमारने त्याला टी-सीरीजच्या आगामी सिनेमात गाण्याचं कॉन्ट्रॅक्टही दिले आहे. तसेच टाटा कंपनीची नवी एल्ट्रॉज कारही सनी हिंदुस्थानीला मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रोहितला ५ लाखांचं बक्षीस देण्यात आलं आहे.

आपलं सरकार