Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: January 2020

प्रजासत्ताक दिन : देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांना विविध पुरस्कार जाहीर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या वीर जवानांना विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात विविध…

महाराष्ट्रातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक, देशातील १०००हून अधिक पोलिसांचा गौरव

उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलिस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहिर केले आहेत. देशातील १०४०…

भीमा कोरेगाववरुन राजकीय नेत्यांचे आरोप -प्रत्यारोप , प्रकाश आंबेडकरांना उद्देशून काय म्हणाले जयंत पाटील ?

बहुचर्चित भीमा कोरेगाव  हिंसाचार प्रकरणावरून भाजप , शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन…

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदमधील तिरंगा अवमान प्रकरण : पालकमंत्री म्हणतात कारवाई होणारच अन् सीपी म्हणतात रिवार्ड देऊ !

अमरावती : भारतीय संविधानाने आंदोलन करण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार दिला आहे व त्या अधिकाराचा…

Aurangabad : सशक्त लोकशाहीसाठी योग्य उमेदवाराची निवड करा – बलदेव सिंह

राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा नव मतदारांचा कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद औरंगाबाद :  सर्वसमावेशक, नैतिकदृष्ट्या निवडणूक…

Aurangabad Crime : अवैध तिकीट विक्री रेल्वे पोलिसांकडून एक अटक, 30 सिमकार्ड जप्त

रेल्वेच्या अवैध तात्काळ तिकीट विक्री प्रकरणी आरपीएफच्या जवानांनी उत्तरप्रदेशातील सोहेल अहमद समीऊल्ला (२५, मुळ रा….

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना यंदाचा देशातील अत्यंत मानाचा मानला जाणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला…

औरंगाबाद शहरातील उद्योजकांवर आयकर खात्याच्या धाडी , कागदपत्रांची छानणी सुरु

औरंगाबाद – शहरातील दोन प्रसिद्ध उद्योग समूहांकडे सुमारे ३०० कोटी रु. अघोषित संपत्ती उघड  होण्याची…

दहशतवाद विरोधी पथकातील ज्येष्ठ पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना राष्ट्रपती पदक

औरंगाबाद येथील दहशतवाद विरोधी पथकातील  वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राष्ट्रपती पदक…

रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेकडून राष्ट्रीय मतदार दिन साजरा

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेतर्फे मताधिकार जनजागृती अभियान दादर रेल्वे स्थानकाजवळ राबविण्यात…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!