Day: January 29, 2020

निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरण : मुकेश सिंहची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळताच विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना १ फेब्रुवारीला फाशी देण्याचा निर्णय जाहीर झालेला असतानासुद्धा आरोपींच्या वतीने…

भारतात गर्भपाताच्या मुदतवाढीला केंद्र सरकारची मंजुरी

भारतात गर्भपाताच्या मुदतवाढीला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आली असून, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट, १९७१…

Crime Update : अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर सोडण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना तहसीलदारास रंगेहात अटक

बीड जिल्ह्यातील गेवराई तहसील पारिसरात आज दुपारी अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर सोडण्यासाठी एक लाख…

अभिव्यक्ती : लेखणीची संपत चाललीय धार अन शेतकरी होतोय हद्दपार… !!

‘ईडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो’ हि म्हण आपल्या देशातील माता भगिनी गेली शेकडो…

नाशिकजवळ बस -अॅपे रिक्षाच्या भीषण अपघातात दोन्हीही वाहने विहिरीत कोसळून १९ ठार, ३१ जखमी, जाणून घ्या अपघातग्रस्तांची नावे

एसटी बसचा टायर फुटल्याने बसने अॅपे रिक्षाला धडक दिल्याने मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस-अपे रिक्षा यांच्यात…

आपलं सरकार