Aurangabad Crime : डाॅ. कलवले घरफोडी प्रकरण, अद्याप दोन आरोपी फरार,जालना, बीड पोलिसही या आरोपींच्या शोधात

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – चिंत्या आणि अश्पाक या सराईत घरफौड्यांचाही सहभाग डाॅ.कलवले यांचे घर फोडण्यामधे आहे. अशी माहिती जालना पोलिसांनी दिली.जालना पोलिसांचे एक पथक मंगळवारी संध्याकाळी शहरातील काही भागात गस्तीवर होते . त्यावेळेस त्यांनी वरील खुलासा केला. चिंत्या जालन्याचा आहे.तर अश्पाक हा नगर चा असल्याचे जालना पोलिसांनी सांगितले.बीड पोलिसांनीही डाॅ.कलवले यांच्या घरफोडीनंतर अश्पाकचा कसून शोध घेणे सुरु केले आहे. जामखेड, शेवगाव, पाथर्डी या भागात अश्पाक सध्या फिरंत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Advertisements

आपलं सरकार