Day: January 10, 2020

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासाची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि शिर्डीकरांची भावना…

औरंगाबाद दौऱ्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी या  साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करून…

भीमा कोरेगाव हिंसाचार चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यास मिलिंद एकबोटे यांचा नकार

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन केलेल्या चौकशी आयोगासमोर…

संत गोरोबा कुंभार नगरीत फ्रान्सिस दिब्रेटो यांचे औपचारिक षटकार ….

अ. भा . साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी आपल्या भाषणात वर्तमान स्थितीवर भाष्य करून…

Aurangabad : मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणे जालना आणि लातूरच्या शिवसैनिकांना का पडले महागात ?

औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडे हे जेथे जातील तेथे त्यांचे प्लास्टिकवर लक्ष असते . बंदी…

Aurangabad Crime : नाशिकचा तोतया रॉ चा अधिकारी गजाआड, ‘नासा’मध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून चोवीस जणांना घातला कोट्यावधीचा गंडा

औरंंंगाबाद : देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ चा अधिकारी असल्याची थाप मारून अनेकांना…

उस्मानाबादच्या संत गोरोबा कुंभार नगरीत अवतरली साहित्याची पांढरी , अध्यक्षांनी व्यक्त केल्या मुक्त भावना…

उस्मानाबादच्या संत गोरोबा कुंभार नगरीत ९३ व्य अखिल भारतीय संमेलनाला अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला. या…

दाभोळकर ,पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचे काय आहे औरंगाबाद कनेक्शन ? मास्टर माईंडही औरंगाबादचाच…

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गेल्या ६ वर्षांत ४ ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्या झाल्या त्यातून समाजातील ‘दहशतवाद’ समोर…

येत्या सात दिवसात जम्मू -काश्मीर मधील इंटरनेट बंदीचा आढावा घेण्याचे सर्वोच्च न्ययालयाचे आदेश

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर या भागातील इंटरनेटवर बंदी आणली होती. या प्रकरणात झालेल्या…

गुजरातमध्ये मागास महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर खून , आरोपी पसार ….

गुजरातच्या अरवली जिल्ह्यात १९ वर्षाच्या मागास समाजातील मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे….

आपलं सरकार