Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आपलं सरकार : जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री

Spread the love

मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटप झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे…

  1. पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
  2. मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख
  3. मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे
  4. ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
  5. रायगड – कुमारी आदिती सुनिल तटकरे
  6. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
  7. सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत
  8. पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
  9. नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
  10. धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
  11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
  12. जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
  13. अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
  14. सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
  15. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
  16. सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
  17. कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
  18. औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
  19. जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
  20. परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
  21. हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
  22. बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
  23. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
  24. उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
  25. लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
  26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
  27. अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
  28. वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
  29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
  30. यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
  31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
  32. वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
  33. भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
  34. गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख
  35. चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
  36. गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!