Day: January 6, 2020

Aurangabad : दिल्लीतील ‘जेएनयू’ हिंसाचाराचे पडसाद , राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचा भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न

दिल्लीतील जेएनयू हिंसाचाराच्या विरोधात देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून . मुंबई पाठोपाठ राज्यातल्या इतर शहरांमध्येही…

‘जेएनयू’ विद्यार्थी व शिक्षकांवर हल्लाच्या निषेधार्थ पैठण गेट येथे तीव्र आंदोलन

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अध्यक्ष आयशी घोष व इतर विद्यार्थ्यांवर ५ जानेवारी रोजी रात्री अभाविप…

सावधान !! तुमच्या घरातील सोन्यावर नजर ठेवण्यासाठी मोदी सरकारने आणलीय “गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ” , बँकांना दिले सोने गोळा करण्याचे टार्गेट

लोकांच्या खिशातील नोटांचा हिशेब ठेवणाऱ्या मोदी सरकारनं  आता कोणाच्या घरात किती सोने आहे याचाही हिशेब…

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काय बोलले केजरीवाल ?

मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करताच  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम्ही काम…

लेखक , कलावंत आणि पत्रकारांची उद्या आझाद मैदानावर धरणे

बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा  कायदा आणि एनआरसीच्या विरोधात उद्या ७ जानेवारी रोजी मुंबईत लेखक, कलावंत, पत्रकार…

मातोश्रीवरील तीन तासांच्या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रेसच्यासमोर खैरे -सत्तार यांचा हात हातात दिला …!!

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या राजकारणातून शिवसेनेचे नेते माजी खा. चंद्रकांत खैरे आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार…

जेएनयू मधील हल्ल्यावर उद्धव ठाकरे यांचीही संतप्त प्रतिक्रिया , २६/ ११ ची आठवण करून देणारा हल्ला

काल मध्यरात्री दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यावर देशभर तीव्र पडसाद उमटत असून मुख्यमंत्री …

Aurangabad : घाटी रुग्णालयातील एमडी डॉक्टरची इंजेशन घेऊन आत्महत्या

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या घाटी रुग्णालयातील प्रतिथयश डॉक्टर शेषाद्री गौडा (28) यांनीं आज आत्महत्या केल्याची…

Breaking News : दिल्ली विधानसभेच्या निवडणूक लागल्या , ८ फेब्रुवारीला मतदान , ११ फेब्रुवारीला निकाल

अखेर दिल्ली विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. घोषित कार्यक्रमांनुसार दिल्ली विधानसभेची निवडणूक ८ फेब्रुवारीला होणार असून…

लातूर जिल्हा जंगम समाजाच्या वतीने आंतरराज्य वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन

लातूर जिल्हा जंगम समाज प्रणित जंगम वेल्फेअर फाउंडेशनच्यावतीने रविवार दि. १२ जानेवारी रोजी आंतरराज्य जंगम…

आपलं सरकार